Dr Kapil Kapadnis

Dr Kapil Kapadnis Dr Kapil Kapadnis is best Robotic Joint replacement Surgeon in Nashik.

22/05/2026

कपिल सरांमुळे माझ्या आईचा त्रास गेला .

19/05/2026

सरांचा स्वभाव साखरेपेक्षा गोड आहे.

14/05/2026

जॉईंट रिप्लेसमेंट झालेल्या पेशंटची भारतातील पहिली मॅरेथॉन.

13/05/2026

कपित कापडणीस यांनी पुन्हा चालायला उभे केले.

12/05/2026

आता वेदनांना पूर्णविराम आणि आनंदी आयुष्याला नवी सुरुवात💫💥✨

08/05/2026

विश्वास जो माणुसकीचा, विश्वास जो उत्तम आरोग्याचा! डॉ. कपिल कापडणीस – जिथे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं केवळ उपचारापुरतं मर्यादित नसून विश्वासाच्या भक्कम पायावर उभं आहे.

06/05/2026

शब्दांतून मिळालेला विश्वास आणि अनुभवातून दिसणारी खात्री... जेव्हा डॉ. कपिल कापडणीस समजावून सांगतात, तेव्हा भीतीची जागा ‘नक्कीच बरं होणार’ हा विश्वास घेतो. रुग्णाने डॉक्टरांवर ठेवलेला हा अढळ विश्वासच यशस्वी उपचारांची पहिली पायरी असते.

04/05/2026

साखरेचा गोडवा आणि आपुलकीचा ओलावा... डॉ. कपिल कापडणीस सरांच्या स्वभावाचे वर्णन करताना रुग्ण अगदी भरभरून बोलतात. “सरांचा स्वभाव म्हणजे साखरेला मुंग्या लागाव्या इतका गोड आहे!” अशा डॉक्टरांमुळेच वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होतो

01/05/2026

जेव्हा जगण्याची आशा धूसर होते, तेव्हा देवाने कोणालातरी मदतीला पाठवलेलं असतं... आमच्यासाठी ते देवदूत म्हणजे डॉ. कपिल कापडणीस. साक्षात देव भेटल्याचा आनंद झाला! 🙏

28/04/2026

‘ऑपरेशन शिवाय पर्याय नाही’ असं सांगितलं गेलं होतं… 😔
मनात भीती होती,शंका होती...
पण विश्वास, योग्य निर्णय आणि योग्य डॉक्टर इतकंच पुरेसं असतं आयुष्य बदलायला… 💫
आज Dr. Kapil Kapadnis सरांमुळे तीच रुग्ण स्वतःच्या पायावर चालत घरी गेली… 🚶‍♀️✨

Address

Mumbai Naka
Nasik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Kapil Kapadnis posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category