
11/09/2025
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिम 2025–26|कॅटरॅक्ट फ्री महाराष्ट्र|
मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या आतल्या लेन्समध्ये (Lens) पडणारी पांढुरकी झाक. ही झाक जसजशी वाढत जाते तसतसं दिसणं धूसर होतं.
सुरुवातीला लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसू लागतात,
प्रकाशाच्या झगमगाटात त्रास होतो,
वाचन, गाडी चालवणे किंवा दैनंदिन कामे करणे अवघड होते.
मोतीबिंदू हा प्रामुख्याने वयोमानानुसार होतो, पण कधी कधी अपघात, मधुमेह किंवा आनुवंशिक कारणांनीही होऊ शकतो. यावर एकच खात्रीशीर उपाय आहे – शस्त्रक्रिया. आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात ही शस्त्रक्रिया अगदी साधी, सुरक्षित आणि वेदनारहित झाली आहे. एका छोट्याशा ऑपरेशननंतर रुग्णाला पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळू शकते.
अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा
https://mahitia1.in/chatract-free-surgery-202526/