
26/08/2025
फक्त तुम्हीच नाही आहात — भारतात दर 6 पैकी 1 जोडपं वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहे.
पण योग्य निदान आणि तज्ज्ञ उपचाराने पालकत्वाचा प्रवास शक्य आहे.
आजच आमच्या अनुभवी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या स्वप्नातील कुटुंबाची सुरुवात करा.
📍दिंडोरी रोड क्लिनिक:
यमुना अपार्टमेंट, आकाश पेट्रोल पंपसमोर, दिंडोरी रोड, नाशिक - सकाळी १० ते २
गंगापूर रोड क्लिनिक:
१२, न्यु रोहीणी अपार्टमेंट, केबीटी कॉलेज सर्कल, थत्ते नगर कॉर्नर, गंगापूर रोड, नाशिक - सायंकाळी ६ ते ९
[Infertility, IVF, Fertility treatment, Parenthood, Motherhood, Conception, Reproductive health, Fertility clinic, Hope, Doctor consultation]