
30/07/2025
पाठदुखीचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ देऊ नका!
पाठदुखी ही सर्व वयोगटांमध्ये सामान्यपणे आढळणारी समस्या आहे.
आयुर्वेदात काही प्रभावी उपचार पद्धती आहेत ज्या तुम्हाला नैसर्गिकरीत्या आराम मिळवून देतात —
🔹 विद्युतचुंबकीय उपचार
🔹 विद्ध कर्म
🔹 अग्निकर्म
🔹 मोक्सिबशन
🔹 कपिंग थेरपी
नियमित उपचारांद्वारे पाठदुखीपासून मुक्तता मिळवा आणि आरोग्यपूर्ण जीवन जगा!
📍दिंडोरी रोड क्लिनिक:
यमुना अपार्टमेंट, आकाश पेट्रोल पंपसमोर, दिंडोरी रोड, नाशिक - सकाळी १० ते २
गंगापूर रोड क्लिनिक:
१२, न्यु रोहीणी अपार्टमेंट, केबीटी कॉलेज सर्कल, थत्ते नगर कॉर्नर, गंगापूर रोड, नाशिक - सायंकाळी ६ ते ९