18/04/2026
NDTV मराठीवरील 'डॉक्टर तुमच्या घरी' कार्यक्रमात डॉ. प्रमोद भोर, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, यांनी गुडघा प्रत्यारोपणाची महत्त्वपूर्ण माहिती दिली. या मुलाखतीत गुडघा प्रत्यारोपणाची प्रक्रिया, त्याचे फायदे आणि काळजी यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी डॉ. भोर यांनी योग्य मार्गदर्शन केले.
https://youtu.be/i9vdbf-VANw?si=xFj7MEUUilASzPo_
In the 'Doctor Tumchya Ghari' program on NDTV Marathi, Dr. Pramod Bhor, an Orthopedic and Robotic Joint Replacement Surgeon, shared important information about knee replacement. In this interview, a detailed discussion was held on the process, benefits, and care involved in knee replacement. Dr. Bhor provided valuable guidance to improve lifestyle and reduce pain.
4 likes. "डॉक्टर तुमच्या घरी | विषय : गुडघा प्रत्यारोपण - प्रक्रिया, फायदे व काळजी | डॉ. प्रमोद भोर, ऑर्थो"