21/06/2025
ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शाळेत आपलं बालपण घडलं त्या शाळेत एक मार्गदर्शक म्हणून जाण खरच खूप भाग्याचं आहे आणि ते भाग्य मला लाभलं. खरच मी खूप भाग्यवान आहे✨
ज्या शाळेने, त्या शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला खूप काही दिलं, त्यांच्यासाठी काही तरी करावं अस नेहमीच वाटतं.
आणि आज मला आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मला योग चा प्रचार करण्याची संधी दिल्याबद्दल मी खरंच खूप खूप आभारी आहे✨
आपल्या शिक्षकांना आपला अभिमान वाटावा अस काही तरी करावं आणि आज खरंच अस वाटलं ..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही बोलून गेला❤️ खूप खूप समाधान वाटत आहे आज✨
शब्दात मांडता येणार नाही असा हा दिवस होता.❤️🙇🏻♀️✨
It is truly a great fortune to be a mentor in the school where I studied, where I spent my childhood, and I have been blessed with that fortune. I am truly very lucky✨
I always feel like doing something for my school, the teachers of my school who have given me so much.
And today, on the occasion of International Yoga Day, I am truly grateful for receiving the opportunity to promote yoga✨
I really felt like doing something to make my teachers proud of me and what better day than today…The joy on their faces said it all❤️ I am feeling very, very satisfied today✨
It was a day that cannot be put into words.❤️🙇🏻♀️✨