Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra

Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra Our Mission: TO develop marginalized, underprivileged and vulnerable community of the society.

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्रच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
25/01/2025

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्रच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...

Har Ghar Tiranga
03/01/2025

Har Ghar Tiranga

15/12/2024

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.
15/12/2024

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.

10/12/2024

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र चा 25 वर्षाचा रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला.

28/11/2024
04/01/2024

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा . .... ..... नवी मुंबई महानगर पालिकेचा सामाजिक क्षे...
03/01/2024

महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा . .... .....

नवी मुंबई महानगर पालिकेचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल प्रतिष्ठेचा समजला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आज दिनांक ०३/०१/ २०२४ रोजी "महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र" ला विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी,नवी मुंबई येथे सन्माननीय नवी मुंबई महानगर पालिका *आयुक्त श्री. राजेश नार्वेकर साहेब आणि लोकनेते श्री गणेश नाईक साहेब* यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला. सोबत *रुपये २१०००/- चा धनादेश, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र* असे पुरस्काराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सदरील पुरस्कार संस्थेच्या वतीने *सौ उज्वला वाडकर - वरे (सचिव महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र),श्री. सचिन कर्डक (प्रमुख समन्वयक) बाळासाहेब बाबर, आशा मनसुखे, तसेच संस्थेतील कर्मचारी वृंद, बचतगट अध्यक्ष* यांनी व्यासपीठावर जावून स्विकारला.

Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra  MIGRANT UNIT 2  TEEM ACCIVMEENT  2023 Best Migrant Project ....
01/12/2023

Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra MIGRANT UNIT 2 TEEM ACCIVMEENT 2023 Best Migrant Project ....

Ghansoli migrant project तर्फे गेली 4 दिवस अपार इंडस्ट्रीज, रबाळे येथे health camp घेण्यात आले त्या मधे 543 HIV testing ...
26/04/2023

Ghansoli migrant project तर्फे गेली 4 दिवस अपार इंडस्ट्रीज, रबाळे येथे health camp घेण्यात आले त्या मधे 543 HIV testing करण्यात आले, या सर्व कामात सर्व स्टाफ ने उस्फूर्तपणे योगदान दिल्या बद्दल सर्व स्टाफ ला छोटी भेट वस्तू देवून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले.

13/04/2023

phone pay वर एक payment करत असताना number चुकीचा enter झाला व खात्यावरून 50,000 अमाऊंट दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली .ह्या अकाउंट ची माहिती घेतली असता सदर तरुण 11वीत शिकणारा 'सर्फराज जमीर पटेल'राहणार कन्हेरी ता खंडाळा जि सातारा युवकाच्या खात्यावर जमा झाली.सर्फराज ला contact केला असता त्याला चुकून हि रक्कम तुमच्या खात्यावर आली असे सांगितले सर्फराज बोलला कि पैसे आले आहेत मी दोन दिवसांपूर्वीच अकाउंट नवीन उघडले आहे माझ्याकडं atm नाहीय तुम्ही इकडे या तुम्हला बँकेतून काढून पैसे रिटर्न करतो असं सांगितले .त्यानं ही बाब त्याच्या वडिलांना जमीर पटेल याना सांगितली त्यांनीही मला कॉन्टॅक्ट करून सांगितले कि काही काळजी करू नका तुम्हाला तुमची सगळी रक्कम परत करतो असे सांगत माणुसकी काय असते हे दाखवून दिले आज रोजी सर्फराज चे वडील जमीर पटेल यांनी बँकेत जाऊन संपूर्ण रक्कम nft केली.त्यांचा हा प्रामाणिक पणा मनाला खूप भावला मनात कोणत्याही प्रकारे पैशाचा मोह न ठेवता 50 हजार रुपये संपूर्ण रक्कम परत केली

त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.....

Very Proud of you सर्फराज जमीर पटेल

( प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे...🙌🏻)

Address

AMPC Fruit Market
Navi Mumbai (New Mumbai)
400705

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mvassk Mahila vikas aani shishu sanskar kendra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram