
08/10/2024
तुमचेही गुडघे आणि सांधे ठसठस करताहेत? ठणकाही लागतोय?गुडघेदुखीने आणि सांधे दुखीने तुमचेही आयुष्य संथ केले आहे का ? रुमा केअर क्लिनिकमध्ये, आमचे तज्ञ याचे निदान करण्यात आणि तुम्हाला पुन्हा सक्रिय आणि वेगवान करण्यास सज्ज आहेत. भेटीसाठी आजच फॉर्म भरा किंवा आम्हाला कॉल करा!
आम्ही सर्व प्रकारच्या गुडघेदुखीसाठी गैर-सर्जिकल आणि सर्जिकल उपचारांमध्ये तरबेज आहोत. आजच आमच्याशी संपर्क साधा!