Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे

Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे अध्यक्ष-आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी,नवी मुंबई, मा.ई प्रभाग समिती सदस्य-नवी मुंबई महानगरपालिका

शुभ दिपावली🌟🎉🪔
21/10/2025

शुभ दिपावली🌟🎉🪔

हवामान बदलामुळे आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी..
13/10/2025

हवामान बदलामुळे आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी..

नवी मुंबईतील आरोग्यसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई संचलित प्रतिभा ...
29/09/2025

नवी मुंबईतील आरोग्यसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई संचलित प्रतिभा स्कूल ऑफ नर्सिंग च्या संचालिका डॉ. विजया तांबे यांचा जीवनप्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरून प्रवास सुरू करून त्यांनी परिचारिका शिक्षणात आधुनिकतेचा अवलंब केला आणि शेकडो मुलींना नर्सिंग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी केलं.
त्यांचे कार्य केवळ नर्सिंग शिक्षणापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, मुलांसाठी उपक्रम, आणि महिलांसाठी जनजागृती हे देखील त्यांनी प्रभावीपणे राबवले आहे.
पुण्य नगरी’च्या नवरात्र विशेष "नवदुर्गा" उपक्रमांतर्गत अशा कर्मयोगिनीचं कौतुक केलं जातं, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.

27/08/2025
७९ स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
15/08/2025

७९ स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

१२ वी पास, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करिअरची सुवर्णसंधी आहे. प्रवेश सुरू आहे.. आजच संपर्क ...
18/07/2025

१२ वी पास, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करिअरची सुवर्णसंधी आहे. प्रवेश सुरू आहे.. आजच संपर्क करा. ९९८७७९९३८२/७७१८९८४११४/९८२१२२९३५६

गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
10/07/2025

गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

देवशयनी आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा!विठ्ठल! विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल !
06/07/2025

देवशयनी आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल! विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल !

प्रवेश सुरु.. मर्यादित जागा त्वरित संपर्क करा..
14/05/2025

प्रवेश सुरु.. मर्यादित जागा त्वरित संपर्क करा..

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजुन, सेवाभावी वृत्तीने रात्रंदिवस जनसेवा करणाऱ्या सर्व परिचारिकाना सलाम आणि जागतिक परिचा...
12/05/2025

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजुन, सेवाभावी वृत्तीने रात्रंदिवस जनसेवा करणाऱ्या सर्व परिचारिकाना सलाम आणि जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

#जागतिक_परिचारिका_दिन

Address

Navjeevan Clinic, Sector-06, Koperkhairane, Navi Mumbai
Navi Mumbai
400709

Telephone

+919821229356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category