31/01/2026
ही 60 वर्षांची रुग्ण खांद्याच्या तीव्र वेदना, जडपणा आणि हालचालींच्या मर्यादेमुळे त्रस्त होती.
हात वर उचलणे, दैनंदिन कामे करणे – सर्व काही अवघड झाले होते.
योग्य Shoulder Physiotherapy Treatment, व्यायाम, मोबिलायझेशन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे आज तिची वेदना 100% बरी झाली आहे आणि खांद्याची पूर्ण हालचाल परत आली आहे! 🙌
Physiotherapy कोणत्याही वयात प्रभावी ठरते!
लवकर उपचार = जलद बरे होणे 💯
खांद्याच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका.
मोकळेपणाने हालचाल करा – वेदनामुक्त जीवन जगा.