21/06/2025
माऊली स्पर्श वृद्धापकाळ सेवाकेंद्रात अशा सुंदर क्षणांना विशेष अर्थ असतो — ज्येष्ठांसोबत साजरे केलेले वाढदिवस त्यांना आनंद देतात, हसवतात आणि खूप उत्साहित करतात. डॉ. अजय बाल्की सरांचा वाढदिवस साजरा करताना आमच्या वृद्धांचे हास्य पाहून आम्हालाही खूप समाधान मिळालं.
हे सगळं नवीन मानक हेल्थकेअर हॉस्पिटल, सेक्टर ८, प्लॉट नं. ४९, नेरुळ ईस्ट, नवी मुंबई – ४००७०६ येथे असलेल्या आमच्या केंद्रात घडतंय.
📞 संपर्कासाठी: ८२८७४३४९८८
#माऊलीस्पर्श #ज्येष्ठांचीसेवा #वाढदिवसाचेक्षण #हास्यआणिआनंद #नेरुळ #नवीनमंबई