26/10/2024
Vacancy : girls for following position
Position: Clinic Assistants
Time : Full time / Part time.
Employment type: contractual as well as permanent
Salary : upto 15,000... experienced candidates will get more based on interview performance.
पाहिजेत: मुली, खाली नमूद केलेल्या पदांसाठी.
पद: क्लिनिक मध्ये मदतनीस
वेळ: पुर्ण वेळ किंवा अर्ध वेळ
पगार: 15000 पर्यन्त, अनुभवी उमेदवारांसाठी अधिक पगाराचा विचार केला जाऊ शकतो पण ते इंटरव्यू मध्ये केलेल्या कामगिरी वर अवलंबून.