
22/03/2025
अतिशय दुःख दायक बातमी!!
डॉ. सुभाष रानडे यांचे दुःखद निधन
आयुर्वेद क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तिमत्व, अभ्यासक्रमातील अनेक विषयांच्या पुस्तकांचे लेखक, Internationl Ayurved Academy चे अध्यक्ष
ज्यांनी जगभर आयुर्वेद प्रचार प्रसार अमूल्य असे योगदान दिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व वैद्य सुभाष रानडे सर
यांचे शनिवार दिनांक 22/03/2025 रोजी पहाटे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्राची कधीही न भरून येणारी फार मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!
मास सार्वभौम आयुर्वेद संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली
ओम शांति 🙏🙏🙏🙏