God's Promises & Confessions

God's Promises & Confessions God's words change your life. You can solve your problems through believing the word of God. if you agree with God's word say Amen in comments box

28/08/2025

योएल 2:25-26

अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.
तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्‍चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही.

13/06/2025

For in the time of trouble he shall hide me in his pavilion: in the secret of his tabernacle shall he hide me; he shall set me up upon a rock.

13/06/2025

क्योंकि वह तो मुझे विपत्ति के दिन में अपने मण्डप में छिपा रखेगा; अपने तम्बू के गुप्त स्थान में वह मुझे छिपा लेगा, और चट्टान पर चढ़ाएगा।

25/05/2025

अब से मैं तुझे नई नई बातें और एसी गुप्त बातें सुनाऊंगा जिन्हें तू नहीं जानता। यशयाह 49:6

ये अभिवचन उन्ह के लिये है जो अकेले परमेश्वर के साथ बैठते है।
प्रभू आपको आशिष दे।

23/05/2025

A mother may forget her baby, but my Lord Jesus will never forget me.
(Isaiah 49:25)

21/05/2025

जो अपने मुंह को वश में रखता है वह अपने प्राण को विपत्तियों से बचाता है।

09/05/2025

योहान 6:66-69
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.”

*येशू ख्रिस्त ला पुष्कळ जण सोडून परत गेले आणि पुन्हा कधी परत आली नाहीत। कारण जीवनाची वचने काय, हे ते समजून घेतले नाही। जीवनाचे वचने किंवा जीवन मूल्य ही जर समजली नाही तर जीवन कष्टमय होईल। ते समजण्यासाठी येशु कडे च यावे लागेल।*

27/04/2025

निर्गमन 15:2
यहोवा मेरा बल और भजन का विषय है, और वही मेरा उद्धार भी ठहरा है; मेरा ईश्वर वही है, मैं उसी की स्तुति करूंगा, (मैं उसके लिये निवासस्थान बनाऊंगा ), मेरे पूर्वजों का परमेश्वर वही है, मैं उसको सराहूंगा॥

31/12/2024

Address

CBD Belapur
Navi Mumbai
400614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when God's Promises & Confessions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram