20/10/2025
कृषी क्षेत्रातील नामवंत युट्यूबस्टार "कृषीमित्र विशाल" Krushimitra Vishal
यांनी आपल्या 'कृषीदीप ॲग्रो क्लिनिक, नेवासा बु' या दालनातून
भारतातील पहिल्या ट्रेसेबल व कांदा बियाण्यात अग्रेसर असलेल्या
"राही नॅचरल सिड्स" या कंपनीच्या #फुरसुंगी_प्लस या बियाण्याची खरेदी केली. त्यावेळी आपण त्यांचा छोटासा सत्कार केला.
#शेती #शेतकरी #शेती_शिवार