
29/07/2025
👁️ डोळ्यांचे आजार असो किंवा बालरोग उपचार —
आता एकाच ठिकाणी योग्य निदान आणि उपचार मिळवा,
फक्त श्री आदिशक्ती हॉस्पिटल, सायखेडा मध्ये!
१५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर,
तुमच्या सेवेत तत्पर!
तुमच्या डोळ्यांची व मुलांची काळजी, ही आमची जबाबदारी! ❤️
📍 भुतडा कॉम्प्लेक्स, मेन रोड सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक.
📞 संपर्क: 7744881446
#नेत्ररोग #बालरोग