18/05/2023
॥ *श्री शनैश्वर प्रसन्न* ||
नीलांजन समाभासम् रविपुत्रम् यमाग्रजम् । छाया मार्तंड संभूतम् तं नमामि शनैश्वरम् ।
श्री शनैश्वर जयंती निमित्त वर्ष ३९ वे
*श्री शनैश्वर देवस्थान निफाड*
व
*तुलसी आय हॉस्पिटल नाशिक*
यांचे संयुक्त विद्यमानाने
*मोफत नेत्र तपासणी शिबिर गुरुवार* *दि.१८/०५/२०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वा. पर्यंत*
-* उद्घाटन शुभहस्ते -*-
*श्री. नंदलालजी दलीचंदजी चोरडिया*
*श्री. विश्वनाथ दामोदर व्यवहारे सर*
*प्रमुख उपस्थिती*-
*सौ. रत्नमाला संपतराव कापसे*
नगराध्यक्षा, निफाड नगरपंचायत
*श्री. अनिल रंगनाथ पा. कुंदे*
उपनगराध्यक्ष, निफाड नगरपंचायत
*शिबिराची वैशिष्ट्ये व सुविधा*
1)तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडुन सर्व प्रकारचे नेत्र तपासणी व मार्गदर्शन 2)मधुमेह (डायबिटीस) असणाऱ्या रुग्णांसाठी डोळ्यांच्या पाठीमागील पडद्याची (रेटीना) तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व मार्गदर्शन.3) पारंपारिक तथा कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व चष्मा निश्चिती.
4) आर्थिक दुर्बल घटकातील पात्र व गरजू व्यक्तींना मोफत चष्मा सुविधा.
5) काचबिंदू तपासणी व संबंधित उपचार व मार्गदर्शन .
6)आर्थिक दुर्बल घटकातील पात्र व गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेबाबत विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व सहकार्य.
महाराष्ट्रातील नामांकित अद्यावत सर्व सुविधांनी सुसज्ज अशा तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.
शिबिराचे ठिकाण -
*तातेड हॉस्पिटल, उगांव रोड, निफाड*
*दि.१८/०५/२०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वा. पर्यंत*
ज्या व्यक्तींना शिबिरात तपासणी करायची आहे त्यांनी दि. १६ मे २०१३ पर्यंत
*तातेड हॉस्पिटल*
उगांव रोड, निफाड.
फोन. 02550-241959
*डॉ सविता राहूल तातेड*
मो. 7775853587
*श्री. विश्वनाथ शिरसाठ* मो. 9763782002
येथे करावी.
नाव नोंदणी करणाऱ्यांना तपासणीसाठी प्राधान्य दिले जाईल.
आपले विनीत--
*श्री. विशाल कायस्थ* *श्री. कचेश्वर दुसाने*,
*श्री. आनंद दायमा, सौ. सिंधुबाई धारराव, श्री. सुरेश कायस्थ, श्री. सुभाष कर्डिले*
*श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, निफाड*