Sai Multispeciality Hospital

Sai Multispeciality Hospital Welcome to Sai Multispeciality Hospital! We are providing the best services in Omerga to patients.

Sai Multispeciality Hospital is a leading healthcare provider in the region, offering advanced medical services and personalized care to patients. Our team of experts is dedicated to improving the health and well-being of our patients through innovative treatments and compassionate care.

07/05/2026

५ सेकंद हृदय बंद, १७ शॉक दिले आणि डॉक्टरांनी घडवला चमत्कार
Dr. Shailesh mathpati (Cardiologist)
sai multispeciality hospital
omerga
7417412323

साई मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल उमरगा व विजय क्लिनिक अँड  क्रिटिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव ...
10/03/2026

साई मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल उमरगा व विजय क्लिनिक अँड क्रिटिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत जन आरोग्य योजना ) अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून ५२ उपस्थित नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले यामध्ये इसिजी, ब्लड शुगर,ब्लड प्रेशर असे मोफत तपासण्या करण्यात आले व मोफत औषधे वाटप करण्यात आले.
हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश मठपती सर व एम डी मेडिसिन डॉक्टर विक्रांत शिंदे सर व डॉ. विजयकुमार शिंदे सर. यांचा तज्ज्ञ सल्ला मार्गदर्शन देण्यात आले.
या मोफत आरोग्य शिबिरामधे हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश मठपती सर यांनी नागरिकांना हृदयरोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी व हृदयाचे विकार कसे टाळावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच याच माध्यमातून एम डी मेडिसिन डॉक्टर विक्रांत शिंदे सर व डॉ. विजयकुमार शिंदे सर यांनी हि आरोग्याची काळजी घेण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी हॉस्पिटल चे कर्मचारी डॉ.आनंद येणेगुरे, श्री. निरज लाळसंगी, सुषमा माशाळे,प्रियंका हाके,पंढरीनाथ भोसले,अनिकेत पाटील, प्रविण बिराजदार, गजानन नागरगोजे, नवनाथ वदने, आकाश पाटील, प्रताप शिंदे यांचे सहकार्य लाभले

रंगपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा
08/03/2026

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Happy womens day
08/03/2026

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy womens day

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
02/03/2026

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Mahashivratri
15/02/2026

Happy Mahashivratri

तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो,तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणोनव्या वर्षाच्या पहिल्या सणाततुम्हाला आन...
14/01/2026

तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो,
तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो
नव्या वर्षाच्या पहिल्या सणात
तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

"भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्यातील प्रेम आणि आपुलकीचे नाते अधिक घट्ट करो."741 741 23 23
23/10/2025

"भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्यातील प्रेम आणि आपुलकीचे नाते अधिक घट्ट करो."
741 741 23 23

आज बलिप्रतिपदादिवाळीचा पाडवाराहो सदा नात्यात गोडवाआपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! साई मल्टीस्पेशालिटी...
22/10/2025

आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
741 741 23 23

आपणास धन, धन्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी,यश आणि किर्ती प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थनालक्ष्मीपूजन निमित्त सर्वाना हार्...
21/10/2025

आपणास धन, धन्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी,
यश आणि किर्ती प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

02/01/2024

Address

Sai Multispeciality Hospital, Opposite Adarsh College, Near Kala Maruti Temple, NH65
Omerga
413606

Telephone

+917417412323

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sai Multispeciality Hospital:

Share