Tatyaraoji More College Of Pharmacy Omerga

Tatyaraoji More College Of Pharmacy Omerga Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tatyaraoji More College Of Pharmacy Omerga, Main Road Omerga, Omerga.

06/03/2023
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा,,,,,,,काळजी घ्य...
15/08/2020

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा,,,,,,,
काळजी घ्या आपणही सुरक्षित रहा दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा,,,,,,,

https://marathawadanews.blogspot.com/2020/08/10-2020.html?m=1
08/08/2020

https://marathawadanews.blogspot.com/2020/08/10-2020.html?m=1

प्रतिनिधी / लोहारा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने डी फार्मसी पॉलिटेक्निक, हॉटेल मॅनेजमेंट .....

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, उमरगा लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे तरी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा.सं...
01/08/2020

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, उमरगा लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे तरी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा.
संपर्क-9049787971,02475250218

सन्माननीय श्री. अजिंक्य शिवाजीरावजी मोरे तथा आदरणीय दादा यांना जन्मदिनाच्या निमित्ताने लाख लाख हार्दिक शुभेच्छा आपणास आई...
12/05/2020

सन्माननीय श्री. अजिंक्य शिवाजीरावजी मोरे तथा आदरणीय दादा यांना जन्मदिनाच्या निमित्ताने लाख लाख हार्दिक शुभेच्छा आपणास आई तुळजाभवानी उदंड निरोगी जीवन व यश प्रदान करो हिचं सदिच्छा अभिनंदन

Kavaljit Birajdar Sanjay Aswale Vinod Devidas DevarkarAbhang ShindeVishal KanekarAshlesh MoreSangamesh Manthalkar
07/07/2019

Kavaljit Birajdar Sanjay Aswale Vinod Devidas DevarkarAbhang ShindeVishal KanekarAshlesh MoreSangamesh Manthalkar

17/06/2019
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार,                                             उमरगा ता...
17/06/2019

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार,
उमरगा तालुक्यातील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीचा औषधनिर्माणशास्त्र पदविका प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फर्मासिच्या वतीने सत्कार करण्यात आला ,
कॉलेज ऑफ फार्मसी औषध निर्माण शास्त्र पदविका 2018-19 प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून घोडके पल्लवी हिने 89.73 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तसेच चव्हाण प्रल्हाद 84.71 टक्के द्वितीय , जाधव दिव्या 82.23 टक्के ,हिने तृतीय ,तसेच
मामीडवार अश्विनी 81.36 ,सारने शीतल 80.73 ,
टाचले प्रज्ञा 80.36 टक्के गुण घेवुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे. तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फर्मासिच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भारत शिक्षण संस्थाचे अध्यक्ष श्री.अमोल शिवाजीराव मोरे , तसेच कॉलेज चे प्राचार्य कवलजीत बिराजदार सर, व प्रा.प्रदीप डीगे तसेच प्रा.पूजा भावे ,प्रा. राजश्री जाधव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री मंठाळकर संगमेश',अभंग शिंदे,श्याम मुगले,आकाश सूर्यवंशी,माने संदीप,राठोड दिनेश,मोरे वैभव, माने अभिजित विद्यार्थी व पालक ,व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते .

Kavaljit Birajdar Sanjay Aswale Shri Chhatrapati Shivaji College, OmergaShri Chatrapati Shivaji College omerga Sangamesh...
10/06/2019

Kavaljit Birajdar Sanjay Aswale Shri Chhatrapati Shivaji College, OmergaShri Chatrapati Shivaji College omerga Sangamesh Manthalkar Sandeep Mane

Admission D- Pharmacy  started Academic Year 2019-20Online registration of application and uploading of required documen...
04/06/2019

Admission D- Pharmacy started Academic Year 2019-20
Online registration of application and uploading of required documents by the Candidate for admission on website 03/06/2019 to 19/06/2019
For Help- Please Visit College
Contact- 02475250218

PCI APPROVED COLLEGE OF TATYARAOJI MORE COLLEGE OF PHARMACY OMERGAADMISSION OPEN 2019-20
04/06/2019

PCI APPROVED COLLEGE OF TATYARAOJI MORE COLLEGE OF PHARMACY OMERGA
ADMISSION OPEN 2019-20

Address

Main Road Omerga
Omerga
413606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tatyaraoji More College Of Pharmacy Omerga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram