Suvidha Hospital &I.C.U Center Osmanabad

Suvidha Hospital &I.C.U Center Osmanabad SUVIDHA HOSPITAL &ICU CENTRE DHARASHIV

12/08/2023
Shirdhon Health Camp News
03/07/2023

Shirdhon Health Camp News

Shirdhon Health Camp
02/07/2023

Shirdhon Health Camp

सुविधा हॉस्पिटल अँड आय. सी .यू . सेंटर उस्मानाबाद आणि प्राथमिक आरोग्य उप केंद्र खानापूर यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तप...
24/06/2023

सुविधा हॉस्पिटल अँड आय. सी .यू . सेंटर उस्मानाबाद आणि प्राथमिक आरोग्य उप केंद्र खानापूर यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.जवळपास १५० हून अधिक रुग्णांची तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली. गावातील सर्वांनी याचा लाभ घेतला.

सुविधा हॉस्पिटल अँड आ.सी.यू.सेंटर उस्मनाबाद आणि  आरोग्यवर्धनी उपकेंद्र खानापूर यांच्या सयुक्ता विद्यमाने महात्मा ज्योतिर...
22/06/2023

सुविधा हॉस्पिटल अँड आ.सी.यू.सेंटर उस्मनाबाद आणि आरोग्यवर्धनी उपकेंद्र खानापूर यांच्या सयुक्ता विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत २४/६/२०२२३ खानापूर येथे होणाऱ्या मोफत सर्व रोग निदान शिबिराचे माहिती, पॉम्पलेट आशा कार्यकर्त्यांनी गावामध्ये दिले.

Address

Shri Umesh Gore Commercial Complex DIC Road Barshi Naka DHARASHIV
Osmanabad
413501

Telephone

+919561098614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suvidha Hospital &I.C.U Center Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Suvidha Hospital &I.C.U Center Osmanabad:

Share