X-Trim Nutrition & Supplements

X-Trim Nutrition & Supplements All types of Imported & 100% Genuine food supplements are available at Low cost.

ज्ञानयोगी, परिवर्तनाचे अग्रदुत, सामाजिक समतेचे महानायक, बोधीसत्व, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतर...
14/04/2025

ज्ञानयोगी, परिवर्तनाचे अग्रदुत, सामाजिक समतेचे महानायक, बोधीसत्व, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

विश्ववंदनीय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या आपणा सर्वांना आरोग्यदायी मंगलमय शिवशुभेच्छा..!!
19/02/2025

विश्ववंदनीय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या आपणा सर्वांना आरोग्यदायी मंगलमय शिवशुभेच्छा..!!

सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड आरोग्यदायी शुभेच्छा..!!
14/01/2025

सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड आरोग्यदायी शुभेच्छा..!!

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना नववर्षाच्या आरोग्यदायी मंगलमय शुभकामना..!!
01/01/2025

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना नववर्षाच्या आरोग्यदायी मंगलमय शुभकामना..!!

 #अविश्वसनीय_ऑफर  #नववर्षाची..करुया सुरुवात तुमच्या फिटनेसची..1. तीन महिन्यांच्या मेंबर्सशीपवर 1 महिना फ्री (₹ 875 प्रति...
26/12/2024

#अविश्वसनीय_ऑफर #नववर्षाची..
करुया सुरुवात तुमच्या फिटनेसची..

1. तीन महिन्यांच्या मेंबर्सशीपवर 1 महिना फ्री (₹ 875 प्रतिमहिना)
2. सहा महिन्यांच्या मेंबर्सशीपवर 2 महिने फ्री (₹ 750 प्रतिमहिना)
3. वर्षाच्या मेंबर्सशीपवर 3 महिना फ्री (₹ 633 प्रतिमहिना)

ऑफर फक्त दहाच दिवस.. त्वरा करा..

.. ..
X-Trim Fitness Club
Manik Chowk, Dharashiv

For more Details call on
☎️ 9325970077
📲 9130136577
📱 7666570047

*Why X-Trim Fitness Club is the best?*
🥇The Largest, Centralized AC & Most Result Oriented Fitness Club in Dharashiv.
🥇Visit us to Experience the Complete Fitness Solutions
🥇Only Gym with K11 & Gold Academy Personal Trainers.
🥇Only Gym in city with Steam Bath, Showers, Separate & Clean Washrooms for Gents and Ladies.
🥇Only Gym in city with Perfect Management & Well Educated Certified Staff.

Stay Fit.. Stay Active.. Stay Safe

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!लक्ष्मीच्या आगमनासोबत सर्वांना सुख, शांती, चैतन्य, समृद्धी आणि आरोग्य ...
01/11/2024

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

लक्ष्मीच्या आगमनासोबत सर्वांना सुख, शांती, चैतन्य, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी कामना..!!

#लक्ष्मीपूजन

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत य...
29/10/2024

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.
सर्वांना धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!


#धनत्रयोदशी

 #अविश्वसनीय_ऑफर.. 60% off आणि बरेच काही..*एका वर्षाचे ॲडमिशन फक्त रु.7799 मध्ये (म्हणजे महिन्याला केवळ रू.650) + एक जीम...
15/10/2024

#अविश्वसनीय_ऑफर.. 60% off आणि बरेच काही..*
एका वर्षाचे ॲडमिशन फक्त रु.7799 मध्ये (म्हणजे महिन्याला केवळ रू.650) +
एक जीम बॅग फ्री + फ्री डायट प्लॅन & न्यूट्रिशन ॲडव्हाइईस +
वर्षभरात 52 स्टीम बाथ फ्री + वर्षभरात 12 BMI check up फ्री

ऑफर फक्त 10 दिवसच.. आणि पहिल्या 35 मेंबर्ससाठीच..
Hurry Up.. Join Today..
X-Trim Fitness Club
Manik Chowk, Dharashiv.

For more Details call on
☎️ 9325970077
📲 9130136577, 7666570047.

दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर करु शुभारंभ तुमच्या फिटनेसचा.व्यायाम करा, पौष्टिक खा आणि फिट रहा.विजयादशमीच्या मंगलमय आरोग्...
12/10/2024

दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर करु शुभारंभ तुमच्या फिटनेसचा.
व्यायाम करा, पौष्टिक खा आणि फिट रहा.
विजयादशमीच्या मंगलमय आरोग्यदायी शुभेच्छा..!! 💪🙏😊

.. ..
@ X-Trim Fitness Club
☎️ 9325970077 📲 7666570047

गणपती बाप्पा मोरया..,पुढच्या वर्षी लवकर या..!!आजच्या या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री ग...
17/09/2024

गणपती बाप्पा मोरया..,
पुढच्या वर्षी लवकर या..!!

आजच्या या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच जल्लोषात आज त्याला निरोप देऊया!!
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#गणेशोत्सव2024
#गणपतीबाप्पामोरया

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!या लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..!!🌺🌺
17/09/2024

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
या लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..!!🌺🌺

।।गणपती बाप्पा मोरया ।।बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,आशीर्वाद देवो, अशी त्...
07/09/2024

।।गणपती बाप्पा मोरया ।।

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना..!!

!! गणपती-बाप्पा-मोरया!!

Address

Osmanabad

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919699469968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when X-Trim Nutrition & Supplements posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to X-Trim Nutrition & Supplements:

Share