Sahyaadrie Foundations Osmanabad

Sahyaadrie Foundations Osmanabad जनसेवा आरोग्यसेवा समाजसेवा अर्थसेवा

Walk in Interview 21/9/25.9am to 3 pm
20/09/2025

Walk in Interview
21/9/25.
9am to 3 pm

छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट येथील ऍडव्होकेट श्री ॲड.उमेश कुलकर्णी यांची सहकुटुंब 'सह्याद्री-अंकुर शिशुगृह'धाराशिव(0 ते 6 ...
01/06/2025

छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट येथील ऍडव्होकेट श्री ॲड.उमेश कुलकर्णी यांची सहकुटुंब 'सह्याद्री-अंकुर शिशुगृह'धाराशिव(0 ते 6 वर्ष वयोगटातील अनाथ बालकांचा निवासी प्रकल्प-विशेष दत्तक संस्था)येथे सहकुटुंब सदिच्छा भेट.संस्थेची माहिती घेतली धन्यवाद 🙏संपर्क-9270117706.

श्री.संतोष लाडेकर रा. भूम, जि धाराशिव. यांनी  सह्याद्री अंकुर शिशुगृह (0 ते 06 वर्ष वयोगटातील अनाथ मुलांचे शिशुगृह) विशे...
25/05/2025

श्री.संतोष लाडेकर रा. भूम, जि धाराशिव. यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृह (0 ते 06 वर्ष वयोगटातील अनाथ मुलांचे शिशुगृह) विशेष दत्तक संस्थेला सदिच्छा भेट दिली. व संस्थेच्या कामाबद्दल माहिती घेतली.
धन्यवाद .....! 🙏🏻
संस्था संपर्क नं. 9270117706.

श्री. रावसाहेब पाटील सर (पुणे) व श्री.किरण कंदले सर(श्री श्री रविशंकर विद्यालय धाराशिव)यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृहाला ...
17/05/2025

श्री. रावसाहेब पाटील सर (पुणे) व श्री.किरण कंदले सर(श्री श्री रविशंकर विद्यालय धाराशिव)यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृहाला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.संस्थेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क:9270117706. धन्यवाद! 🙏🏻

17/05/2025

📢 *पाहिजेत!!!* 📢
धाराशिव शहरातील नामांकित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती!
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अनुभवी आणि उत्साही उमेदवारांकडून खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
* *शिक्षक* (Teaching Staff): विविध विषयांसाठी
*शिक्षकेतर कर्मचारी* (Non-Teaching Staff): प्रशासकीय आणि इतर पदे
इच्छुक उमेदवारांनी खालील तारखेला स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:
दिनांक: १८ मे २०२५ (रविवार)
वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी २:००
स्थळ: सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, छायादिप लाँन्स शेजारी, धाराशिव (पत्ता गुगल नकाशावर शोधावा)
संपर्क:
📞 ७०२०९२८९३६
📞 ८७८८१५०७९२
📞 ९४२१४४४३७१

👑पाहिजेत👑धाराशिव शहरातील नामांकित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे पदभरती (Teaching/Non Teaching पदे)दि.18/5/25रव...
17/05/2025

👑पाहिजेत👑
धाराशिव शहरातील नामांकित
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे पदभरती (Teaching/Non Teaching पदे)
दि.18/5/25रविवार स.9 ते 2 या वेळेत स्वखर्चाने मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे.
संपर्क-7020928936,8788150792,
9421444371.

13/05/2025
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. मीरा अनिल दलभंजन यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृह धाराशिव (0 ते 6 वर्ष वयोगटातील अनाथ बालकांच...
09/05/2025

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. मीरा अनिल दलभंजन यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृह धाराशिव (0 ते 6 वर्ष वयोगटातील अनाथ बालकांचा निवासी प्रकल्प) येथे भेट दिली. व त्यांच्या कन्या विश्वाणी निचळ कॅनडा यांनी बाळांसाठी हिमालया कंपनीचे साबण , क्रीम , छोटे मोठे 4 टेडी व ब्लँकेट्स असे भरपूर कपडे व खेळणी शिशुगृहास भेट दिली.
11 मे मदर्स डे च्या अनुषंघाने सर्व केअर टेकर यांना साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी SKSPM -SAA चे संस्था-सचिव मा. प्रा.डॉ. रमेश दापके सर, गजानन पाटील सर, गिरी सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मीरा दलभंजन मॅडम व विश्वाणी निचळ मॅडमचे वस्तू भेटी बद्दल खुप खुप धन्यवाद.....!
Thank You Madam 🙏🏻
संपर्क 9270117706

मेगा नौकरी महोत्सव-पाहिजेत.सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल धाराशिव.दि 18/5/25 स 9 ते दु 2 वाजेपर्यंत.
09/05/2025

मेगा नौकरी महोत्सव-पाहिजेत.
सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल धाराशिव.
दि 18/5/25 स 9 ते दु 2 वाजेपर्यंत.

श्री.अमोल पाटील,श्री.आकाश मुंडे,श्री.अमोल राजेनिंबाळकर, श्री.प्रशांत सावंत,श्री.अमर घोडके,श्री.बिराजदार,श्री.रवी चव्हाण ...
30/04/2025

श्री.अमोल पाटील,श्री.आकाश मुंडे,श्री.अमोल राजेनिंबाळकर, श्री.प्रशांत सावंत,श्री.अमर घोडके,श्री.बिराजदार,श्री.रवी चव्हाण आणि श्री.गणेश पांचाळ यांनी सह्याद्री अंकुर शिशुगृहाला(विशेष दत्तक संस्था)भेट दिली.हे शिशुगृह ० ते ६ वर्ष वयोगटातील अनाथ बालकांसाठी निवासी प्रकल्प आहे. अधिक माहितीसाठी ९२७०११७७०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyaadrie Foundations Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sahyaadrie Foundations Osmanabad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram