Dr Nikhil Musale

Dr Nikhil Musale Dr Nikhil Ramling Musale
MBBS,DCH
Consulting Pediatritian & Neonatologist.

23/05/2026

डॉक्टरांचा ऑन कॉल स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक.
तुमच्या बाळाला आईचेच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
MBBS, DCH
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी कॉल करा
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

20/05/2026

डॉ निखिल रा मुसळे यांच्याकडून स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक.
तुमच्या बाळाला आईचेच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी feeding advice असा whats app मेसेज करा.
☎️7385431585

मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

19/05/2026

डॉक्टरांचा ऑन कॉल स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक.
तुमच्या बाळाला आईचेच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

18/05/2026

आईच्या दुधावर बाळ असे chubby (गुबगुबीत) झाले.. बाळाला आईचच दूध पाजा..
डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, धाराशिव
www.moryabrd.in

17/05/2026

डॉक्टरांचा ऑन कॉल स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक..
तुमच्या बाळाला आईचच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, धाराशिव
www.moryabrd.in

14/05/2026

आईच दूध हेच बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. तुमच्या मनातील स्तनपान संबंधी प्रश्नांचे निराकरण करून घ्या . आणि तुमच्या बाळाला आईचेच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
MBBS DCH
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

13/05/2026

डॉक्टरांकडून स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक.
तुम्हालाही स्तनपान बद्दल काही प्रश ,शंका ,अडचण असेल तर मार्गदर्शन घ्या ..
आणि तुमच्या बाळाला आईचेच दूध पाजा.

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ

ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी
☎️ 7385431585

मोरया बालरुग्णालय, धाराशिव
www.moryabrd.in

10/05/2026

मातृत्व हे आनंदी असावं म्हणजे बळही आनंदी राहतं, मातृत्वाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत ,आईला tension येण्याचं महत्वाच कारण म्हणजे, मला दूध नाही/कमी आहे, बाळाला दूध पुरतं नाही अस वाटणं आणि त्यामुळे आईला येणारी अपराधीपणाची भावना..
या मातृदिनानिमित्त ,आईच दूध टिकवण्याच आणि वाढवण्यात एक साध सूत्र सांगतोय..

डॉ निखिल रा मुसळे
MBBS, DCH
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ
☎️ 7385431585
मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

09/05/2026

बऱ्याच वेळा आईची तक्रार असते की बाळ पिताना निप्पल ला चावत, त्यामुळे निप्पल वर भेगा पडल्या आहेत, रक्त येत, मग बाळ पिताना ते दुखतात. मग आई बाळाला पाजायचं बंद करते आणि बाळाला पावडर चे दूध चालू होत.
त्यामुळे बाळ का चावत या प्रश्नच उत्तर आईला मिळालं तर, आईला निप्पल प्रॉब्लेम होणार नाहीत आणि बाळाला आईचाच दूध चालू राहील. त्यासाठी आईच्या मनातील आणखी एका प्रश्नाच उत्तर जाणून घेऊया ,की बाळ अंगावर पिताना का चावत ?

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ
मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

On call स्तनपान सल्लासाठी संपर्क:
☎️ 7385431585

08/05/2026

डॉक्टरांचा ऑन कॉल स्तनपान सल्ला घेतलेल्या मातेचा फीडबॅक...
ज्या आईला बाळ आहे, त्या आईला दूधही असणारच ..!

डॉ निखिल रा मुसळे
(MBBS, DCH)
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ
☎️7385431585
ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी कॉल करा.

मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका, धाराशिव
www.moryabrd.in

07/05/2026

डॉक्टरांचे Youtube चॅनेल (Dr Nikhil Musale) वरील स्तनपान सल्ला संबंधी मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहून ,मातेचे दूध वाढण्यास मदत झाली. त्या मातेने youtube वर डॉक्टराना दिलेला फीडबॅक.. thank you 😊
प्रत्येक बाळाला त्याच्या आईचे दूध मिळावे हाच एक उद्देश आहे.🤱
Youtube चॅनेल: https://youtube.com/?si=Db4FfJy3tuKprWkk

Address

Dharashiv
Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Nikhil Musale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category