Smile Dental Clinic डॉ. श्रीकांत कवठेकर

  • Home
  • India
  • Osmanabad
  • Smile Dental Clinic डॉ. श्रीकांत कवठेकर

Smile Dental Clinic डॉ. श्रीकांत कवठेकर डॉ. श्रीकांत कवठेकर यांचे स्माईल डेंटल क्लिनिक हे उस्मानाबाद शहरातील प्रगत दंत उपचार केंद्र आहे.

डॉ. श्रीकांत कवठेकर यांचे स्माईल डेंटल क्लिनिक, समर्थ नगर, उस्मानाबाद. प्रगत दंत उपचारांसाठी आधुनिक साहित्य आणि उपचार पद्धतींनी सुसज्य दातांचा दवाखाना.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ~ डॉ. श्रीकांत कवठेकर,स्माईल डेंटल क्लिनिक,धाराशिव (उस्मानाबाद).
06/07/2025

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

अंतरराष्ट्रीय योग दिवस 2025!~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.
21/06/2025

अंतरराष्ट्रीय योग दिवस 2025!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.
30/03/2025

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.

जागतिक मौखिक आरोग्य दिन – World Oral Health Day – 20 मार्च.अधिक माहित वाचा पुढील लिंकवर...https://smiledc.in/world-oral-...
20/03/2025

जागतिक मौखिक आरोग्य दिन – World Oral Health Day – 20 मार्च.
अधिक माहित वाचा पुढील लिंकवर...
https://smiledc.in/world-oral-health-day-25/
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

सुंदर आणि निरोगी दातांसाठी वेगवेगळया प्रकारचे दंत उपचार उपलब्ध.https://smiledc.in/dental-filling-types/ ~ डॉ. श्रीकांत क...
20/03/2025

सुंदर आणि निरोगी दातांसाठी वेगवेगळया प्रकारचे दंत उपचार उपलब्ध.
https://smiledc.in/dental-filling-types/
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव.

14/01/2025

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
गोड खा पण ब्रश करायचं विसरू नका!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

डॉ. श्रीकांत कवठेकर यांचे स्माईल डेंटल क्लिनिक हे उस्मानाबाद शहरातील प्रगत दंत उपचार केंद्र आहे.

🎼संगीत समारोह, धाराशिव🎼शनिवार संगीत मंडळ, धाराशिव (स्थापना १९९९) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष संगीत समारोह.र...
04/01/2025

🎼संगीत समारोह, धाराशिव🎼
शनिवार संगीत मंडळ, धाराशिव (स्थापना १९९९) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष संगीत समारोह.
रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी धाराशिव शहरामध्ये.

-सहभागी कलाकार-​
सौ. शिल्पा आठल्ये - गायन
​कल्याणी देशपांडे - सतार वादन
श्री.​ हनुमंत फडतरे - तबला
श्री. सुरेश फडतरे - संवादिनी
(​सतार-तबला-हार्मोनियम जुगलबंदी)
श्री. असाराम साबळे - पखवाज
पं. कृष्नेंद्र वाडीकर, हुबळी - गायन

सर्व संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आस्वाद घ्यावा ही विनंती.

दि​: ५ जानेवारी (रविवार)
वेळ: सायं ६ वाजता.
स्थळ: सोनाई फंक्शन हॉल, छ. संभाजी महाराज चौक, सह्याद्री हॉस्पिटल जवळ, DIC रोड , धाराशिव.
Google Map: https://g.co/kgs/4cFNL7N

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव (उस्मानाबाद).
01/01/2025

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव (उस्मानाबाद).
29/10/2024

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर,
स्माईल डेंटल क्लिनिक,
धाराशिव (उस्मानाबाद).

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव (उस्मानाबाद). https://smiledc.in...
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव (उस्मानाबाद).
https://smiledc.in/

लहान मुलांच्या दुधाच्या दातांची योग्य देखरेख ठेवणे खूप महत्वाचे आहे. अधिक माहिती पुढील लिंकवर वाचू शकता. https://smiledc...
20/07/2024

लहान मुलांच्या दुधाच्या दातांची योग्य देखरेख ठेवणे खूप महत्वाचे आहे. अधिक माहिती पुढील लिंकवर वाचू शकता. https://smiledc.in/teeth-in-kids/
~ डॉ. श्रीकांत कवठेकर, स्माईल डेंटल क्लिनिक, धाराशिव (उस्मानाबाद).

Address

Osmanabad

Opening Hours

Monday 10am - 1pm
3pm - 6pm
Tuesday 10am - 1pm
3pm - 6pm
Wednesday 10am - 1pm
3pm - 6pm
Thursday 10am - 1pm
3pm - 6pm
Friday 10am - 1pm
3pm - 6pm
Saturday 10am - 1pm
3pm - 6pm

Telephone

+912472222155

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smile Dental Clinic डॉ. श्रीकांत कवठेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Smile Dental Clinic डॉ. श्रीकांत कवठेकर:

Share