Dr.Vijay Chandrarao Bhosale

Dr.Vijay Chandrarao Bhosale "मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा"

1)व्यसन मु?

15/03/2026
थांबव स्वतः ला फसवणे 😢 आजवर अनेक ३१ डिसेंबर गेल..जेव्हा तु अगदी शेवटची पिणार होतास..पाडवा.. दसरा..असे साडेतीन मुहूर्त पण...
28/12/2025

थांबव स्वतः ला फसवणे 😢

आजवर अनेक ३१ डिसेंबर गेल..जेव्हा तु अगदी शेवटची पिणार होतास..

पाडवा.. दसरा..असे साडेतीन मुहूर्त पण होऊन गेले..जेव्हा तु दारु सोडणार होतास ..

तुझे वाढदिवस..मग तुझ्या लग्नाचे वाढदिवस तेही शेवटी वांझ गेले ..

बापाची एकसष्टीहोऊन गेली त्यांच्या लग्नाचा रॊप्यमहोत्सव देखील केव्हाच उलटला..

पोथ्या पारायणे ..नारायण नागबळी ..पितरांची शांती
सारे फोल ठरले ..

पत्नीचे सोळा सोमवार ..तिचे कडक उपास ..तीची आर्जवे ..
व्यर्थ तुझ्यापुढे..

या वेळी नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीत शेवटची घेतो म्हणु नकोस ..

त्या ऐवजी एकदा आईबापाच्या डोळ्यात डोकावून पहा नीट..

पत्नीच्या निस्तेज चेहऱ्यावर नजर टाक अन कबूल कर तु बेजवाबदार आहेस ..

भावंडांची विचारपूस कर व्यवस्थित ते सांगतील तुला तुझे कारनामे ..

पोरांच्या निष्पाप आशेचे तु काढलेले वाभाडे ..आठवुन पहा सगळे ..

मग आरशात पाहुन स्वतः ला जाब विचार सविस्तर तुझ्या ...नाकर्तेपणाचा

या ३१ डिसेंबरला इतकेच कर .. व्यसनमुक्त रहा

🙏🙏
30/09/2025

🙏🙏

04/05/2024
*🕊️🕊️🕊️एक काम पक्षांसाठी 🕊️🕊️🕊️*आपन पक्षांसाठी *पाणी पिण्याच व अंन्नाच भांड* आपल्या बगिच्यात किंवा गच्चीवर ठेऊन आपण पक्ष...
17/04/2024

*🕊️🕊️🕊️एक काम पक्षांसाठी 🕊️🕊️🕊️*

आपन पक्षांसाठी *पाणी पिण्याच व अंन्नाच भांड* आपल्या बगिच्यात किंवा गच्चीवर ठेऊन आपण पक्षांचे प्राण व प्रमाण वाचवू शकतात

* #सोनदया फाऊंडेशन #*
पाचोरा

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Pachora
Pachora
424201

Telephone

+919860516944

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Vijay Chandrarao Bhosale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category