02/11/2020
आपल्या साने हॉस्पिटल, शेंदुर्णी येथे ०५/११/२०२० पासुन बहुप्रतीक्षित *सोनोग्राफी सेंटर* सुरु करीत आहोत.
दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत, *श्रीमती सुधा साने-जोशी* यांच्या स्मरणार्थ फक्त 600 रुपयांमध्ये सर्व प्रकारची सोनोग्राफी करून मिळेल. तरी सर्वांनी लाभ घ्यावा. नाव नोंदवण्यासाठी ०२५८०-२५२२७४, ९५२९२६२७९९, ९३५९३७९८८० संपर्क साधा.
तसेच ही सेवा लवकरच, दररोज आपल्या सेवेत सुरू होईल, त्याचबरोबर २डी इको व स्ट्रेस टेस्ट ही लवकरच सुरू होईल.