
12/12/2024
कौतुक...
हे हवंहवस असतं
मिळाल तर...अगदी लहान थोरांपासुन सगळ्यांनाच खुष करतं
थाप कौतुकाची
असते ती पायरी नवचैंत्यन्याची
कौतुकाने ऊर कसा भरुन येतो
काहीतरी नवनवीन करण्याचा सुर आपसुकच गवसतो
Hemantbbhabal(Wellness Coach)