14/05/2020
कोविड -१९ च्या या संकटाच्या वेळी आम्ही *अवाना क्लिनिक* मध्ये या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत.
कृपया क्लिनिकला भेट देताना मास्क घाला.
कृपया पूर्व अपौंटमिंट सह क्लिनिकला भेट द्या जेणेकरुन आम्ही *सोशल डिस्टिंन्सिंग* कायम राखू शकू.
अपौंटमिंट साठी कॉल कराः
8484077565
विनम्र,
डाॅ हेमंत वाघ
मधुमेह तज्ञ
डाॅ मनीषा रोहरा
स्त्रीरोगतज्ज्ञ
वेळः दुपारी 12 ते 3 आणि
संध्याकाळी 7 ते 9