Shri Sai General & Pediatric Hospital Palus

Shri Sai General & Pediatric Hospital Palus Raisingh Plaza, Near new S T Stand, Tasgao-Karad Road, Above Balaji Bakery, Palus.

जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
08/03/2022

जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐

14/11/2021
Every child should grow with love and care. Let’s make the lives of the little one’s happy and healthy. Happy Children's...
14/11/2021

Every child should grow with love and care. Let’s make the lives of the little one’s happy and healthy. Happy Children's day 🎈🎊🎉🎁

जागतिक न्युमोनिया दिन २०२१न्युमोनिया विरुद्ध लढा देवूयालहान मुलांचे लसीकरण करूया हाच नवा संकल्प धरूया...
12/11/2021

जागतिक न्युमोनिया दिन २०२१

न्युमोनिया विरुद्ध लढा देवूया
लहान मुलांचे लसीकरण करूया
हाच नवा संकल्प धरूया...

भूमिका दीपावली विशेषांक २०२१ #सुवर्णप्राशन_लेख
08/11/2021

भूमिका दीपावली विशेषांक २०२१
#सुवर्णप्राशन_लेख

भावा-बहिणीच्या नात्यातील स्नेहबंध वृद्धिंगत करणाऱ्या भाऊबीजेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
06/11/2021

भावा-बहिणीच्या नात्यातील स्नेहबंध वृद्धिंगत करणाऱ्या भाऊबीजेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻

लक्ष्मीपुजन !लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !लक्ष्मीपूजनाचे...
04/11/2021

लक्ष्मीपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

लक्ष्मीपुजन निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा !

#लक्ष्मीपुजन

सर्वांना 'लक्ष्मीपूजन' आणि 'नरक चतुर्दशी' च्या हार्दिक शुभेच्छा.! ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो, जीवन त...
04/11/2021

सर्वांना 'लक्ष्मीपूजन' आणि 'नरक चतुर्दशी' च्या हार्दिक शुभेच्छा.! ही दिवाळी आपणासाठी सुख-समृद्धी, समाधानाची जावो, जीवन तेजोमय होवो, या सदिच्छा.!

11/10/2021
On the occasion of Mental Health Awareness Day Here are few Tips To Care For Yourself1. Talk about your feelings2. Exerc...
10/10/2021

On the occasion of Mental Health Awareness Day
Here are few Tips To Care For Yourself

1. Talk about your feelings
2. Exercise
3. Eat well
4. Drink sensibly
5. Keep in touch with loved ones
6. Ask for help
7. Take a break
8. Do something you’re good at
9. Accept who you are
10. Care for others

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आणि महिलांचे प्रेरणास्थान आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏
31/03/2021

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आणि महिलांचे प्रेरणास्थान आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏

आपल्या बाळाला सुवर्णनप्राशन नक्की द्या..!
20/03/2021

आपल्या बाळाला सुवर्णनप्राशन नक्की द्या..!

Address

Palus

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai General & Pediatric Hospital Palus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share