Shree Swami Samarth Dental Clinic

Shree Swami Samarth Dental Clinic Specialized dental care for kids | Braces & Aligners | Pandharpur’s trusted pediatric dental clinic.

आज (२१ मार्च) 'ईद-उल-फित्र' म्हणजेच रमजान ईद... रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित...
21/03/2026

आज (२१ मार्च) 'ईद-उल-फित्र' म्हणजेच रमजान ईद...
रमजान ईद हा मुस्लीम धर्मींयांचा सर्वांत मोठा सण... या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे, दान करणे. म्हणूनच रमजान ईदच्या दिवशी अन्नाच्या रूपात दान केले जाते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये १२ महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे. हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. ह्याच महिन्यात त्यांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ म्हणून ‘अल्लाह’चे दर्शन झाले.
रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना आहे. भूतकाळातील तक्रारी आणि पापे विसरून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस असतो. मुस्लिमांची मुख्य पाच कर्तव्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रमजान महिन्यात दररोज उपवास (रोजा) करणे. या महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयानंतर काहीही खात किंवा पीत नाहीत. सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो. त्यानंतर अन्न-पाण्याचे सेवन केले जाते. तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन वर्ज्य आणि पाप मानले जाते. आजारी, प्रवासी, गर्भवती स्त्रिया, छोट्या मुला-मुलींना उपवासापासून सूट आहे. रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. या वेळी मिठाई आणि शीरखुर्मा आवर्जून दिला जातो.
एकमेकांतील बंधुतेची भावना दृढ करण्याचा, माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या ‘रमजान ईद’निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

21/03/2026

अतिथंड आणि अतिगोड पदार्थ दातांना सहन होत नाहीयेत ?
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

our smile is the window to your overall health. This World Oral Health Day, we’re reminding you that a healthy mouth hel...
20/03/2026

our smile is the window to your overall health. This World Oral Health Day, we’re reminding you that a healthy mouth helps maintain a healthy body. Don’t wait for pain to visit the dentist—prevention is the best cure!

20/03/2026

On the occasion of Women’s Day Special Offer for womens and children!
10% off on all dental treatments.

*आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - १९ मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...*गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद...
19/03/2026

*आज (चैत्र शुद्ध प्रतिपदा - १९ मार्च) गुढीपाडवा / नववर्षाचा प्रारंभ...*

गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. या दिवशी मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. पुराणानुसार, ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी सीतामाता आणि लक्ष्मणासह अयोध्येत प्रवेश केला. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणे उभारली होती.

गुढीपाडवा हा साडेतीन अत्युत्तम मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते, जी विजय आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. प्रात:काळी लोक ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खाऊन आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात करतात. घरांना तोरण लावले जाते, रांगोळी काढली जाते, नवीन वस्त्र परिधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा...

#गुढीपाडवा #चैत्रप्रतिपदा #शालिवाहन_संवत्सर #समृद्धी #शुभेच्छा

उन्हाळ्यात अति गोड खाण्याने हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात.पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूरसं...
17/03/2026

उन्हाळ्यात अति गोड खाण्याने हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

16/03/2026

जर ही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही डेंटिस्ट भेट देणे गरजेचे आहे.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

किडलेल्या दातांपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार करणे गरजेचे आहे. पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅ...
13/03/2026

किडलेल्या दातांपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

अक्कलदाढेच्या दुखण्याला म्हणा बाय बाय..!पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूरसंपर्क : 9373119811  ...
10/03/2026

अक्कलदाढेच्या दुखण्याला म्हणा बाय बाय..!
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

Happy Women's Day !Women’s Day Special Offer! 10% off on all dental treatments for women.
08/03/2026

Happy Women's Day !
Women’s Day Special Offer!
10% off on all dental treatments for women.

Today, March 8, marks the joyful festival of Rangpanchami. This day symbolizes spreading happiness, love, and togetherne...
08/03/2026

Today, March 8, marks the joyful festival of Rangpanchami.
This day symbolizes spreading happiness, love, and togetherness by forgetting differences and celebrating with colors. It is a time to strengthen bonds and share positivity with everyone around us.
While celebrating, choose natural colors, protect your eyes and skin, and avoid wasting water.

Wishing everyone a very Happy Rangpanchami!
#रंगपंचमी #शुभेच्छा #रंगोत्सव

07/03/2026

लहान मुलांना होणाऱ्या दातदुखीकडे दुर्लक्ष करू नका.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Samarth Dental Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram