27/06/2025
आज च्या opd ची सुरवात खूपच आनंदात झाली... सुमित शिंदे 31 वर्षाचा इंजिनियर मुलगा हसतंच आला 17 वर्षानंतर पहिल्यानंतर मी त्याला ओळखलाच नाही. . तोच म्हणाला madam मी सात विला असताना तुम्ही माझे मोतीबिंदूचे ऑपेरेशन केले होते. ना. .. मला लगेच आठवले की माझ्या सुरवातीच्या प्रॅक्टिस मध्ये मोतीबिंदूच्या opration साठी आलेला सर्वात कमी वयाचा ज्याला खेळताना डोळ्याला काठी लागली असल्याने त्याला Traumatic cataract झाला होता आम्ही त्यासाठी त्याचे लेन्स घालून ऑपेरेशन केले होते
त्याची आज नजर तर छानच आहे. पण त्यालाही डॉक्टरना भेटण्याचा आनंद खूप च छान वाटला
Thank u