19/08/2025
आम्ही करतो स्त्री जन्माचा सन्मान !
जगताप हॉस्पिटलमध्ये या ताईंनी कन्यारत्नाला जन्म दिला. तेव्हा तो क्षण आमच्यासाठी केवळ वैद्यकीय दृष्ट्या आनंदाचा नव्हता, तर एका नव्या जीवनाचा, नव्या आशेचा आणि
साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचा सोहळा होता. ताईंची प्रसूती अगदी नॉर्मल आणि सेवाभावी भावनेने अगदी मोफत दरात करण्यात आली.
प्रसूती नॉर्मल असो वा सिझेरियन,
आमच्यासाठी आई आणि बाळाची सुरक्षितता हीच खरी प्राथमिकता आहे. आम्ही केवळ वैद्यकीय सेवा देत नाही, तर प्रत्येक आईला आधार, प्रत्येक नवजात बाळाला सुरक्षितता,आणि प्रत्येक कुटुंबाला समाधान देतो.
आमच्या दवाखान्यात कन्या जन्माला आल्यास
नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती मोफत केली जाते.आमच्याकडे केवळ वैद्यकीय सुविधा नाहीत, तर प्रत्येक आईला दिलासा, प्रत्येक बाळाला सुरक्षितता, आणि प्रत्येक कुटुंबाला सेवाभाव यांची हमी दिली जाते.
स्त्री जन्माचा सन्मान - देशाचा अभिमान !
📍 | करकंब-पंढरपूर रोड, शंकर नगर, करकंब ता. पंढरपूर, जि. सोलापूर
📞 | अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 𝟳𝟯𝟳𝟴𝟯𝟯𝟯𝟳𝟯𝟯 / 𝟳𝟮𝟭𝟴𝟯𝟯𝟯𝟳𝟯𝟯
📧 | jagtapsuperspecialityhospital7@gmail.com
🌐 | www.jagtapsshospital.in
Follow us 👇
𝗙𝗮𝗰𝗲𝗯𝗼𝗼𝗸 𝗣𝗮𝗴𝗲 :
https://www.facebook.com/jagtaphospital.jssh
𝗜𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺 𝗣𝗮𝗴𝗲 :
https://www.instagram.com/jagtaphospital_karkamb_jssh
Jagtap Super Speciality Hospital is providing comprehensive healthcare services, including I.C.U., CASUALTY, OPERATING THEATER