Shree Vishwadnya Ayurveda & Panchakarma Chikitsalaya

Shree Vishwadnya Ayurveda & Panchakarma Chikitsalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwadnya Ayurveda & Panchakarma Chikitsalaya, Doctor, Pandharpur.

We serve pure and authentic ayurveda treatment in peaceful ambiance

Available Facilities

Pure Traditional Authentic Ayurvedic Medicines
Panchakarma
Viddha karma
Agnikarma
etc

सर्व प्रकारचे वाताचे आजार, पोटाचे विकार, मूळव्याध, मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.श्...
10/08/2024

सर्व प्रकारचे वाताचे आजार, पोटाचे विकार, मूळव्याध, मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

श्री विश्वज्ञ सुपरस्पेशालिटी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
कंडरे जीमच्या शेजारी, K.B.P. कॉलेज चौकाजवळ पंढरपूर
फोन नंबर 9028586514

हे ड्रॉप प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर मुलांना द्यावे नवजात बाळापासुन ते सोळा वर्षाच्या मुल व मुलीं...
19/03/2024

हे ड्रॉप प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर मुलांना द्यावे
नवजात बाळापासुन ते सोळा वर्षाच्या मुल व मुलींना द्यावे.

होम डिलिव्हरी उपलब्ध आहे . (1 year pack )

श्री विश्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक पंढरपूर
KBP कॉलेज चौक, कंडरे जिम शेजारी

9028 586514

पित्ताचा त्रास असणार्‍या पेशंट चा फीडबॅक.पेशंटला 1 महिन्यापासून पित्ताचा त्रास,छातीत जळजळ, मळमळ होणे असा त्रास होत होता....
09/03/2024

पित्ताचा त्रास असणार्‍या पेशंट चा फीडबॅक.
पेशंटला 1 महिन्यापासून पित्ताचा त्रास,छातीत जळजळ, मळमळ होणे असा त्रास होत होता. 1 महिन्यापासून त्यांनी बरेच ठिकाणी उपचार घेतले. पन त्यांचा त्रास कमी झाला नव्हता. त्यांनी फक्त 5 दिवसापासुन आयुर्वेदिक उपचार डॉ. शेवाळे यांच्याकडे चालू केले.3 दिवसापासुन त्यांचा त्रास हा बर्‍यापैकी कमी झाला आहे.
आयुर्वेदिक उपचाराने फक्त जुनेच नाही तर नवीन आजार हे सुद्धा वेळ न घेता बरे होतात.

श्री विश्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक पंढरपूर
9028 586514

महिला दिनानिमित्त पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधोपचारावर  20% सूट....आपल्या ग्रुप मध्ये पोस्ट शेअर करून उपचाराचा labh घ्यावा...
06/03/2024

महिला दिनानिमित्त पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधोपचारावर 20% सूट....
आपल्या ग्रुप मध्ये पोस्ट शेअर करून उपचाराचा labh घ्यावा

श्री विश्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक पंढरपूर
कंडरे जिम शेजारी KBP कॉलेज चौक.
9028 586514

19/01/2024

७० वर्षांचे आजोबा गुडघेदुखी ने त्रस्त होते, त्यांना पायऱ्या चढताना-उतरताना खूप जास्त त्रास होत होता मांडी घालून बसता येत नव्हते, गुडघ्यात पाणी झाले होते तसेच मांडी व पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये प्रचंड क्रैंप्स यायचे त्यामुळे त्यांना २००-३०० मीटर पेक्षा जास्त चालता येत नव्हते. परंतु डॉ. शेवाळे यांच्या श्री विश्वज्ञ सुपरस्पेशालिटी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक येथे त्यांनी आयुर्वेदिक औषधी तसेच पंचकर्म करून घेतले. त्यामुळे ते आता मांडी घालून बसू शकतात, २-३ km पर्यंत चालून येतात तसेच पुण्यापासून त्यांच्या कोकणात असलेल्या मूळगावी घाट रस्त्याने ४-५ तासांचा प्रवास स्वतः ४ चाकी गाडी चालवून करतात त्याबद्दलचा अनुभव निवृत्त शिक्षक श्री खाडिलकर यांच्या कडून ऐका प्रचंड त्रासातून झालेल्या सुटकेचा आनंद तुम्ही त्यांचा चेहऱ्यावर बघू शकता.

शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या आयुर्वेद व पंचकर्म उपचाराने गुडघेदुखीवर मात करता येऊ शकते तसेच ऑपरेशन टाळता येऊ शकते.

डॉ बाळासाहेब शेवाळे (आयुर्वेदाचार्य)
डॉ पूनम शेवाळे (आयुर्वेद वाचस्पती)

श्री विश्वज्ञ सुपरस्पेशालिटी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
कंडरे जिमच्या शेजारी, के बि पी कॉलेज चौकाजवळ, पुणे रोड पंढरपूर ४१३३०४
इतर शाखा - पुणे | शिक्रापूर | मोहोळ
फोन नं 9028586514

#संधिवात
#पंचकर्म

सुवर्णप्राशन चे फायदेबुद्धी वर्धक, स्मृती वर्धकआकलन शक्ति वाढवते प्रतिकारशक्ति वाढवते ॲलर्जी पासून रक्षण करते पचनशक्ती व...
26/04/2023

सुवर्णप्राशन चे फायदे
बुद्धी वर्धक, स्मृती वर्धक
आकलन शक्ति वाढवते
प्रतिकारशक्ति वाढवते
ॲलर्जी पासून रक्षण करते
पचनशक्ती वाढवते
बाळदमा मध्ये उपयोगी
प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर मुलांना द्यावे
नवजात बाळापासुन ते सोळा वर्षाच्या मुल व मुलींना द्यावे.

होम डिलिव्हरी उपलब्ध आहे
डॉ. बाळासाहेब शेवाळे
डॉ. पूनम शेवाळे
9028 586514
श्री विश्वज्ञ आयुर्वेद सुपरस्पेशालिटी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय पंढरपूर
पंढरपुर | पुणे | शिक्रापूर | मोहोळ

Suvarna Prashan (सुवर्ण प्राशन)
We are using pure suvarn bhasma and different meditated ghrutas (औषधी तूप )
For making for suvarn prashan.
It's beneficial for child's brain development, memmory, concentration power, speech development, skin complexion , digestion, different allergies, child asthma etc.
Agr group - 1 month to 16 year
Home delivery available

Shree Vishwadnya Superspeciality Ayurveda And Panchkarma Clinic . Pandharpur
📞9028 586514

Other Branches:
Pune | Shikrapur | Mohol

There are lots of causes of Hyperacidity Eating too much spicy food, heavy to digest food Eating lots of junk food Eatin...
18/04/2023

There are lots of causes of Hyperacidity
Eating too much spicy food, heavy to digest food
Eating lots of junk food
Eating food at Late night
Stress, anxiety
Improper sleep
Drinking lots of tea , coffee

Treat your hyperacidity by ayurveda treatment .
Shree vishwadnya Superspeciality Ayurveda And Panchkarma Clinic pandharpur
9028 586514

Pune | Shikrapur | Mohol

Address

Pandharpur

Opening Hours

Monday 10am - 1:30pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 1:30pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 1:30pm
5pm - 9pm
Thursday 10am - 1:30pm
5pm - 9pm
Friday 10am - 1:30pm
5pm - 9pm
Saturday 10am - 1:30pm
5pm - 9pm

Telephone

+919028586514

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwadnya Ayurveda & Panchakarma Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwadnya Ayurveda & Panchakarma Chikitsalaya:

Share

Category