24/07/2021
📢📢📢
प्रिय ग्राहक हो!
*आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी*
🥳🥳🥳
आम्ही आता एकाच छताखाली खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल ४३ इन्शुरन्स कंपन्यांचे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे इन्शुरन्स जसे की, *लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, मेडीक्लेम, फायर इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, गृह विमा ई.* असे अनेक प्रकारचे इन्शुरन्स (विमा) आपल्या करीता घेऊन आलो आहोत. ज्यामुळे आमच्या सर्व ग्राहकांच्या आरोग्याचे/मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे.
आपल्याला कोणत्याही प्रकारच्या विमा आवश्यकतांसाठी किंवा शंका समाधानासाठी कृपया खाली दिलेल्या आमच्या स्टोअरच्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या.
📍
*पत्ता*:
*कामोठे जेनरिक मेडीसिन स्टोअर*
शॉप नं. ०२, तृतीया अपार्टमेंट,
रामसेठ ठाकूर स्कूल आणि कॉलेज समोर,
कामोठे, सेक्टर ६, प्लॉट न ६,
📲मो. क्रं: *९०७६२०७६२९*
*९००४९३५९३७*