
29/07/2025
*मलेरिया म्हणजे काय?*
मलेरिया हा *डासाच्या चाव्यामुळे होणारा संसर्गजन्य ताप* आहे, जो *प्लास्मोडियम परजीवीमुळे* होतो आणि रक्तातील लाल पेशींवर परिणाम करतो.
*मलेरियाची लक्षणे:*
1. उच्च ताप येणे (थंडी वाजून)
2. अंगदुखी व डोकेदुखी
3. मळमळ व उलटी
4. घाम येणे व थकवा
5. प्लेटलेट्स कमी होणे *(कधी कधी)*
✅ वेळेवर तपासणी केल्यास मलेरियावर उपचार शक्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7400294199.