Sankalp Ayurved And Panchkarma Clinic

Sankalp Ayurved And Panchkarma Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sankalp Ayurved And Panchkarma Clinic, Medical and health, एल. आय. जी. 1, सेक्टर/3, रूम नं. एफ-41, के. एल. ई. कॉलेज जवळ, कळंबोली, नवी मुंबई. , पिन नंबर/, Panvel.

01/08/2024

संकल्प मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
प्रस्तुत
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
(Lecture Series)
आज आपण पहिल्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये होणारे आजार व त्याचे कारणे काय हे पाहणार आहोत.
भाग पहिला- सर्दी, ताप, खोकला

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
डॉ. प्रमोद गजेंद्र आमृळे
बी. ए. एम. एस. एम.डी. (मुंबई)

डॉ. तेजस्विनी प्रमोद आमृळे
बी.एच.एम.एस. (आहारतज्ञ sch.)

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
Youtube Channel Link:-

https://youtube.com/channel/UC_KuZRJLYhmUC3yCiRBlL5g
🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺

page Link:-

https://www.facebook.com/Sankalp-Ayurved-And-Panchkarma-Clinic-113124753856738/

🍂🌿🍂🌿🍁🌿🍂🌿
Gmap Kalamboli Clinic Link:-
https://goo.gl/maps/FNVcgaJ6urj

🍂🌿🍂🌿🍁🌿🍂🌿

Instagram link
https://www.instagram.com/tv/CuzBwFzo-1m/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

संकल्प मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
(आयुर्वेद & होमिओपॅथी )
एल.आय.जी.1, सेक्टर -3, रूम नं. एफ-41, के. एल. ई. कॉलेज जवळ, कळंबोली, नवी मुंबई.
पिन नंबर - 410218.

9869646612 / 8779047417 #


#चहा #हळद #दुध
#पावसाळ्यातील_आजार

04/10/2023
19/07/2023

https://www.instagram.com/reel/Cuyu8cZxG4X/?igshid=MzRlODBiNWFlZA==

सुवर्ण प्राशन संस्कार
आयुर्वेदामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे सुवर्णप्राशन. लहान मुलांमध्ये सुवर्णाचा वापर करुन संस्कार करतात.
सुवर्ण प्राशन संस्काराचा फायदे
रोकप्रतिकारशक्ती (Immunity Booster) वाढते.
ऐकणे, बोलणे, बुद्धी, स्मरणशक्ती व आकलन शक्ती वाढते.
पचनशक्तीमध्ये सुधारणा होऊन भूक वाढते.
त्वचेची कांती सुधारते.
उंची व वजन वाढण्यास मदत होते. वातावरणामधील बदलामुळे होणाऱ्या आजारांपासुन बचाव होतो.
सुवर्ण प्राशन घेतलेली मुलं इतर मुलांच्या तुलनेत प्रभावशाली व तल्लख बुद्धीचे असतात.
सुवर्णप्राशन 0 ते 16 वर्षापर्यंतच्या मुला- मुलींना अवश्य द्यावे.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
डॉ. प्रमोद गजेंद्र आमृळे
बी. ए. एम. एस. एम.डी. (मुंबई)
डॉ. तेजस्विनी प्रमोद आमृळे
बी.एच.एम.एस.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
Youtube Channel Link:-

https://youtube.com/channel/UC_KuZRJLYhmUC3yCiRBlL5g
🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺

page Link:-

https://www.facebook.com/Sankalp-Ayurved-And-Panchkarma-Clinic-113124753856738/

🍂🌿🍂🌿🍁🌿🍂🌿
Gmap Kalamboli Clinic Link:-
https://goo.gl/maps/FNVcgaJ6urj

🍂🌿🍂🌿🍁🌿🍂🌿

संकल्प आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
एल.आय.जी.1, सेक्टर -3, रूम नं. एफ-41, के. एल. ई. कॉलेज जवळ, कळंबोली, नवी मुंबई.
पिन नंबर - 410218.

9869646612 / 8779047417

या वर्षातील सुवर्णप्राशन दिनांक
18 -19 Jul 2023 मंगळवार व बुधवार
14 Aug 2023 सोमवार
10 Sep 2023 रविवार
8 Oct 2023 शनिवार
4 Nov 2023 शनिवार
2 Dec 2023 शुक्रवार
29 Dec 2023 शुक्रवार

31/01/2023
25/01/2023

13 Likes, 0 Comments - Sankalp Ayurved Kalamboli () on Instagram

11/01/2023
31/08/2022




Address

एल. आय. जी. 1, सेक्टर/3, रूम नं. एफ-41, के. एल. ई. कॉलेज जवळ, कळंबोली, नवी मुंबई. , पिन नंबर/
Panvel
410218

Telephone

+918779047417

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Ayurved And Panchkarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sankalp Ayurved And Panchkarma Clinic:

Share