Portable X-Ray & ECG, HOME VISIT महा-मुंबई

  • Home
  • India
  • Panvel
  • Portable X-Ray & ECG, HOME VISIT महा-मुंबई

Portable X-Ray & ECG, HOME VISIT महा-मुंबई Portable X-Ray & ECG

स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीसछत्रपती संभाजीराजे यांचे लाडके व्यक्तीमहत्वआमचे जिवलग मित्र डॉ. धनंजय जाधव यां...
03/09/2024

स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस
छत्रपती संभाजीराजे यांचे लाडके व्यक्तीमहत्व
आमचे जिवलग मित्र डॉ. धनंजय जाधव यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय

क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.
05/08/2024

क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.

मा. रामेश्वरदादा आंग्रे   मराठा समाजाचे तरुण,  उत्साही कार्यकर्ते, समाज कार्यासाठी पुढाकार घेणारे तसेच सर्वांचे लाडके मन...
19/07/2024

मा. रामेश्वरदादा आंग्रे
मराठा समाजाचे तरुण, उत्साही कार्यकर्ते, समाज कार्यासाठी पुढाकार घेणारे तसेच सर्वांचे लाडके मनमिळावू,हसरा चेहरा आमचा दादा यांना

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.!

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपणास पुढील वाटचालीकरिता

उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य देवो.!

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.!

🎂🍔🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

शुभेच्छुक:- राजू मारुती नलावडे

10/07/2024

रोडला चिटकून आहे.2 एकर माळरान दूध संघ. व्यवसाय कंपनी. लघुउद्योग. उद्योग समूह. इत्यादी भाडेकरारावर देणे आहे
पत्ता :- बोटे वस्ती रोड. उपळाई ठोंगे. नलवडे :-9004875252

माननीय.शेळके सर यांचा आज निरोप समारंभ. आधारवड फाउंडेशनची उपस्थिती
29/06/2024

माननीय.शेळके सर यांचा आज निरोप समारंभ. आधारवड फाउंडेशनची उपस्थिती

आता परिवर्तन अटळ...स्वराज्य देणारं महाराष्ट्राला नवीन राजकीय पर्याय...आज स्वराज्य पक्षाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्...
27/06/2024

आता परिवर्तन अटळ...
स्वराज्य देणारं महाराष्ट्राला नवीन राजकीय पर्याय...

आज स्वराज्य पक्षाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निर्णायक बैठक स्वराज्य भवन, पुणे येथे संपन्न झाली. दोन टप्प्यांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यांत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागाची आणि दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भ विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक अत्यंत उत्साहात संपन्न झाली हे विशेष !

महाराष्ट्राच्या राजकारणात आता जनतेला नवीन राजकीय पर्यायाची गरज असून ही गरज स्वराज्य पूर्ण करणार असल्याचा निर्धार या बैठकीत केला.

राज्यातील सामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी स्वराज्य आता आक्रमक होणार असून सरकारला धारेवर धरणार असल्याची भूमिका आम्ही घेतली. शेतकऱ्यांमध्ये सर्वपक्षीय राज्यकर्त्यांबद्दल मोठी नाराजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पद्धतीने राज्य चालवले गेले पाहिजे अशी सर्वांची भूमिका व भावना आहे.

त्यामुळेच आता पुढील काळात परिवर्तन अटळ आहे. स्वराज्य पक्ष हा राज्यातील जनतेला नवा राजकीय पर्याय देणार आहे.

--
मा. विनोदजी साबळे
( उपाध्यक्ष, स्वराज्य)

उपळाई ठोंगे गावची शान. आमचे लाडके सीनियर मित्र ऑर्थोपेडिक डॉक्टर साहेब. मा. नवदीप लोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप...
19/06/2024

उपळाई ठोंगे गावची शान. आमचे लाडके सीनियर मित्र ऑर्थोपेडिक डॉक्टर साहेब. मा. नवदीप लोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

करंजाडे पाणी प्रश्नासाठी आज आम्ही मोर्चा काढला. मोर्चा सेक्टर 6 ते करंजाडे पोलीस चौकी पर्यंत आला असता पोलिसांनी थांबून ठ...
18/06/2024

करंजाडे पाणी प्रश्नासाठी आज आम्ही मोर्चा काढला. मोर्चा सेक्टर 6 ते करंजाडे पोलीस चौकी पर्यंत आला असता पोलिसांनी थांबून ठेवला. सिडकोचे अधिकारी आमच्या मोर्चाला भेट दिली व त्यांनी लेखी आश्वासन दिले आहे की पाणी 24 तास राहणार आहे करंजाडे रहिवासी साठी.... मी करंजाडे पीपल्स फाउंडेशन

जय स्वराज्य
17/06/2024

जय स्वराज्य

Happy birthday
15/06/2024

Happy birthday

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  #बंधूमित्र
14/06/2024

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #बंधूमित्र

पाणी
12/06/2024

पाणी

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Portable X-Ray & ECG, HOME VISIT महा-मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Portable X-Ray & ECG, HOME VISIT महा-मुंबई:

Share

Category