Soham Ayurveda And Panchakarma Chikitsalaya

Soham Ayurveda And Panchakarma Chikitsalaya we treat individual with specific treatment, suitable for his particular system only.

We are successfully treating all types of chronic diseases and acute illnesses with the help of.. Pure Ayurvedic medicine
Panchakarma procedures
Yoga Chikitsa
Diet modulations

Healthy womanhood is a everyday celebration!
08/03/2022

Healthy womanhood is a everyday celebration!

Free women's wellness kit for early entries 💃
02/03/2022

Free women's wellness kit for early entries 💃

 #🔹 *मेदोरोग ( Obesity)* 🔹*" अतिस्थूलस्य तावदायुषो ह्रासो जवोपरोध: कृच्छ्रव्यवायता दौर्बल्यं दौर्गन्ध्यं स्वेदाबाध: क्षु...
11/02/2022

#🔹 *मेदोरोग ( Obesity)* 🔹

*" अतिस्थूलस्य तावदायुषो ह्रासो जवोपरोध: कृच्छ्रव्यवायता दौर्बल्यं दौर्गन्ध्यं स्वेदाबाध: क्षुदतिमात्रं पिपासातियोगश्चेति भवन्तष्टौ दोषादोषा:|| च. सू. २१/४||*

मेदोरोगामध्ये ८ प्रकारचे दोष उत्पन्न होतात असे चरकाचार्यांनी वरील श्लोकात सांगितले आहे.

१. *आयुष्याचा ह्रास होणे* :- विकृत मेद धातूची उत्पत्ती अधिक होते तर इतर सर्व धातूंची उत्पत्ती अगदी अल्प प्रमाणात होते. त्यामुळे अनेक व्याधी निर्माण होऊन आयुष्य घटत जाते.

२. *जवोपरोध* :- म्हातारपण लवकर येते.

३. *कृच्छ्रव्यवायता* :- शुक्र उत्पत्ती कमी झाल्याने मैथुन शक्ती कमी होते.

४. *दौर्बल्य* :- शरीरातील महत्त्वाच्या धातूंची उत्पत्ती विषम प्रमाणात झाल्याने दौर्बल्य येते.

५. *दौर्गन्ध्यं* :- अतिप्रमाणात घाम येण्याने अतिदुर्गंधता येते.

६. *स्वेदाबाध* :- मेद वाढल्याने अधिक प्रमाणात घाम येतो.

७. *अतिक्षुधा* :- अधिक प्रमाणात भुक लागते.

८. *अति तृष्णा* :- अधिक प्रमाणात तहान लागते.

त्याचप्रमाणे मेदाच्या अतिवृद्धीमुळे उत्साह हानी, मधुमेह, भगंदर, अर्धांगवात, रक्तदाब वाढणे, ह्रदय रोग, इत्यादी अनेक रोग मेदोरोगामुळे उत्पन्न होतात.

https://www.sohamayuclinic.com/obesity-weight-loss/

25/01/2022
06/01/2022
Work from home : health effects and solutions.
06/06/2021

Work from home : health effects and solutions.

नमस्कार,सध्या आयुष काढा संदर्भात whts app वर फिरत असलेल्या negative पोस्ट मुळे  सगळ्यांच्याच मनात काढा घेण्याविषयी शंका ...
15/07/2020

नमस्कार,
सध्या आयुष काढा संदर्भात whts app वर फिरत असलेल्या negative पोस्ट मुळे
सगळ्यांच्याच मनात काढा घेण्याविषयी शंका उपस्थित झाली आहे. त्याचेच निरसन करण्यासाठी ही पोस्ट लिहित आहे.

हर्बल टी मधे आयुष काढयाबरोबरच तुळस, जेष्ठमध, गवती चहा इ. घटक जास्त आहेत, या घटकांचा उपयोग सर्दी, पडसे, खोकला, बारिक ताप इ साठी घरगुती उपाय म्हणुन होतो.
ही सगळी घटक द्रव्ये आपण रोज मसाल्याचे पदार्थ or आजी बाई बटव्यातील औषधे म्हणून वापरत आलोय.

हर्बल टी जे घेत आहेत आहेत त्याना त्याच्या वापर पद्धती, dose याविषयी सांगितले आहे. परत एकदा आठवणी साठी -

▶️ हा टी किती वेळा घ्यावा?
-दिवसातून एकदा

▶️ कसा बनवावा?
-1 चमचा पावडर 3 ग्लास पाण्यात घालून, पाणी 2 ग्लास शिल्लक राहिपर्यंत उकळवावा
Dose - 1 cup
तुम्ही गुळ add करु शकता as sweetner.

▶️ कोणी वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेवू नये?
- ज्याला पित्त विकार, acidity, गरमी चा त्रास इ आहे.

टी प्रमाण (dose) किंवा वारंवारता (रोज घ्यावा, एक दीवसाआड, आठवाद्यातून 2-3 वेळा इ) असे बदल सुद्धा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली ( प्रकृती, होणारा त्रास, ऋतु इ नुसार )करता येतात.

त्यामुळे निशंक होऊन वापरा. काहीही शंका किंवा त्रास वाटल्यास msg or कॉल करावा.
(वैद्यकीय सल्ला सगळ्यात महत्वाचा)

सोहम आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
वै . निकिता खानविलकर
9881028189
वै . सायली कारेकर
9967312931

Address

Shop No 1, Heritage Hights, Plot No. 132, MCCH So
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Ayurveda And Panchakarma Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Soham Ayurveda And Panchakarma Chikitsalaya:

Share

Category