Wagh Hospital

Wagh Hospital Maternity and Nursing Home, Test Tube Baby Center

मातृत्वाच्या प्रवासाला बनवा अधिकच सुखकर..📍 :- गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र 431401📞 :- +91 99547 67676       ...
08/06/2024

मातृत्वाच्या प्रवासाला बनवा अधिकच सुखकर..

📍 :- गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र 431401
📞 :- +91 99547 67676

आई होण्याचे स्वप्न नाही लांबणार...आयव्हीएफ या उपचाराद्वारे तुम्ही जास्त वयात देखील आई होण्याचा आनंद अनुभवू शकता!📍 :- गणप...
08/06/2024

आई होण्याचे स्वप्न नाही लांबणार...

आयव्हीएफ या उपचाराद्वारे तुम्ही जास्त वयात देखील
आई होण्याचा आनंद अनुभवू शकता!

📍 :- गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र 431401
📞 :- +91 99547 67676

मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव ?हे स्त्रीरोगविषयक गंभीर स्थिती दर्शवू शकते ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता...
08/06/2024

मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव ?

हे स्त्रीरोगविषयक गंभीर स्थिती दर्शवू शकते ज्यासाठी
त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते.

📍 :- गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र 431401
📞 :- +91 99547 67676

जागतिक तंबाखू विरोधी दिवस 🚬
31/05/2024

जागतिक तंबाखू विरोधी दिवस 🚬

PCOS ची समस्या ही अधिकतर महिलांमध्ये दिसून येते पण त्यावर जास्तकर दुर्लक्ष केले जाते म्हणून भविष्यात त्या स्त्रियांना अन...
29/05/2024

PCOS ची समस्या ही अधिकतर महिलांमध्ये दिसून येते पण त्यावर जास्तकर दुर्लक्ष केले जाते म्हणून भविष्यात त्या स्त्रियांना अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो जसे वंध्यत्व..!

या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी जीवनशैलीत थोडा बदल महत्वाचा आहे जसे,
योग्य आहार, रोज व्यायाम, चांगली झोप असले काही सामान्य बदलाने या आजारावर सहज मात करता येऊ शकते..💯

अधिक माहिती व योग्य मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 👨‍⚕️

📍 :- गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र 431401
📞 :- +91 99547 67676

जाणून घ्या फैलोपियन ट्यूब ब्लॉकेजची कारणे...➡️ हार्मोनल विसंगती➡️ अपेंडिसाइटिस➡️ शस्त्रक्रिया➡️ एंडोमेट्रिओसिस➡️ एस.टी.ड...
16/05/2024

जाणून घ्या फैलोपियन ट्यूब ब्लॉकेजची कारणे...

➡️ हार्मोनल विसंगती
➡️ अपेंडिसाइटिस
➡️ शस्त्रक्रिया
➡️ एंडोमेट्रिओसिस
➡️ एस.टी.डी
➡️ ओटीपोटाचा दाहक रोग

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!

📍 :- Jintoor Road Parbhani, Maharashtra, 431401
📞 :- +91 99547 67676

Missed 3 periods? Don't panic! 🚨Amenorrhea can have various causes like weight fluctuations, stress, or medications.Cons...
15/05/2024

Missed 3 periods? Don't panic! 🚨

Amenorrhea can have various causes like weight fluctuations, stress, or medications.

Consult our expert gynecologist to understand your body better 👨‍⚕️

📍 :- Jintoor Road Parbhani, Maharashtra, 431401
📞 :- +91 99547 67676

मासिक पाळी दरम्यान अधिक रक्त स्त्राव होत असल्यास त्याला हलक्यात घेऊ नका..वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 👨‍⚕️📍 :- Jinto...
14/05/2024

मासिक पाळी दरम्यान अधिक रक्त स्त्राव होत असल्यास त्याला हलक्यात घेऊ नका..
वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 👨‍⚕️

📍 :- Jintoor Road Parbhani, Maharashtra, 431401
📞 :- +91 99547 67676

मातृत्वाचा प्रवास अधिक सुंदर बनवा, योग्य मार्गदर्शनाने.. 🤰📍 :- Jintoor Road Parbhani, Maharashtra, 431401📞 :- +91 99547 ...
14/05/2024

मातृत्वाचा प्रवास अधिक सुंदर बनवा, योग्य मार्गदर्शनाने.. 🤰

📍 :- Jintoor Road Parbhani, Maharashtra, 431401
📞 :- +91 99547 67676

International Nurse Day ✨
12/05/2024

International Nurse Day ✨

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... ✨
12/05/2024

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... ✨

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!
10/05/2024

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!

Address

Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wagh Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wagh Hospital:

Share

Category