Shree siddhivinayak hospital bal rugnalaya& intensive care unit

  • Home
  • India
  • Parbhani
  • Shree siddhivinayak hospital bal rugnalaya& intensive care unit

Shree siddhivinayak hospital bal rugnalaya& intensive care unit Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree siddhivinayak hospital bal rugnalaya& intensive care unit, Hospital, Parbhani.

Happy birthday dear gopal sir....
11/12/2018

Happy birthday dear gopal sir....

14/11/2018
Happy Children's day all..
14/11/2018

Happy Children's day all..

30/01/2018

*सुवर्ण प्राशन *गुरुपुष्यमृत नक्षत्राच्या सुवर्ण मुहूर्तावर सिद्धिविनायक हॉस्पिटल 0-15 वयोगटातील सर्वांसाठी 3/1 /2018 बुधवार..
Suvarna prashn hospital parbhni 9am to 7pm

आज पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या प्रयत्नांना यश आले जिंतूर तालुक्यातील पोखर्णि तांडा येथील ओंकार राठोड वय ...
01/12/2017

आज पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या प्रयत्नांना यश आले जिंतूर तालुक्यातील पोखर्णि तांडा येथील ओंकार राठोड वय फक्त चार वर्ष हा मागिल दोन महिन्यांपासून आजारी होता रुग्ण नातेवाईकांनी जिंतूर - परभणी - औरंगाबाद अशा अनेक हॉस्पिटल मध्ये दाखवले परंतु रूग्ण प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत होती अशा परिस्थितीत रुग्ण नातेवाईक हतबल होऊन शेवटचा पर्याय म्हणून श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले तेव्हा त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता यासाठी व्हेंटिलेटर वर ठेवले पुढे रूग्णाचे सर्व स्नायू पुर्ण पणे कमकुवत झाल्याने त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच अन्नसुद्धा गिळता येत नव्हते हातपायाची हालचाल पुर्णपणे बंद झाली पुढे त्यास GBS आजार असल्याचे निदान केले व 15 दिवसांच्या अथक परिश्रम व प्रयत्नानंतर जिवन व मृत्यू च्या उंबरठ्यावर असलेल्या ओंकार राठोड यास आम्ही जीवनदान देण्यात यशस्वी झालो यासाठी सर्व स्तरातून होत असलेल्या कौतुकाबद्दल आम्ही आभारी आहोत...यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर गोपाळ सोळंके सर, विक्रम पाटील सर, माधव राठोड सर, संदीप थिटे सर मोलाचा वाटा असणारे सिद्धिविनायक हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी वर्ग आपले खुप आभार व धन्यवाद.. यापुढे ही आमच्या प्रयत्नांना यश मिळेल अशिच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना.....

Wish you very happy birthday to you sirji..
19/11/2017

Wish you very happy birthday to you sirji..

*सुवर्ण प्राशन * पुष्यनक्षत्राच्या सुवर्ण मुहूर्तावर व सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्धापन दिनानिमित्त 0-15 वयोगटातील सर्वांसा...
09/10/2017

*सुवर्ण प्राशन * पुष्यनक्षत्राच्या सुवर्ण मुहूर्तावर व सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्धापन दिनानिमित्त 0-15 वयोगटातील सर्वांसाठी 14/10 /2017 शनिवार

Onces again foreign body removed @ Shree siddhivinayak hospital bal rugnalaya by Dr Tejas tambule sir anesthesia by Dr Z...
02/05/2017

Onces again foreign body removed @ Shree siddhivinayak hospital bal rugnalaya by Dr Tejas tambule sir anesthesia by Dr Zunjare sir tejas sir always rock in fb nut..

आज सिद्धिविनायक हॉस्पिटल बालरुग्णालयाच्या पाचवा वर्धापन दिन म्हणून साजरा करीत आहोत मागील पाच वर्षांत आनेक रुग्णांची सेवा...
04/04/2017

आज सिद्धिविनायक हॉस्पिटल बालरुग्णालयाच्या पाचवा वर्धापन दिन म्हणून साजरा करीत आहोत मागील पाच वर्षांत आनेक रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली व अशा प्रकारे अशी संधी मिळत राहो हीच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो... आपण सर्वांना वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा धन्यवाद....

Address

Parbhani

Telephone

02452233100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree siddhivinayak hospital bal rugnalaya& intensive care unit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category