Morya hospital

Morya hospital Morya hospital is a paediatric and gynaecology hospital.Its a modern ,well equipped,well staffed and well cultured hospital with profound values.

The ones who holdour small hands in timesof fear, and guide us towards healthand happiness.
21/07/2024

The ones who hold
our small hands in times
of fear, and guide us towards health
and happiness.

बालकांमध्येही अस्थमाचे प्रमाण वाढले.लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी, खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन झाले की...
20/06/2024

बालकांमध्येही अस्थमाचे प्रमाण वाढले.
लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी, खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन झाले की काहींना छातीत घरघर सुरु होते. धाप देखील लागते. त्या मुलांच्या श्वसन नलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. वयाबरोबर श्वसननलिकांचा आकार वाढला
की त्यांचा दम लागण्याचा त्रास कमी होतो. व्हायरल इन्फेक्शन सोडून इतर वेळी ही मुले बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला बाल दमा असे म्हणतात. मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सतत शिटीसारखा आवाज येत असल्यास
त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते.
कशी ओळखायची यात श्वास घेण्यास त्रास होत असेल, श्वासोच्छवासावेळी
शीळ घातल्यासारखा आवाज येत असेल.
दम्याची लक्षणे
■ दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
■ श्वास घेताना घशात घरघर आवाज येतो.
■ छातीत जडपणा जाणवणे. ■ खोकल्यावर स्निग्ध कफ
■ शारीरिक परिश्रम केल्यानंतर दम लागणे.
■ परफ्यूम, सुगंधित तेल,
पावडर इत्यादीची अॅलर्जी
लहान मुलांमधील दमा त्याच्या पौगंडावस्थेत कमी होताना दिसतो. परंतु पुढील आयुष्यात तो पुन्हा कधीतरी येण्याची शक्यताही असते. बहुतांश लोकांची लक्षणे औषधांनी नियंत्रणात राहतात. मात्र,
काही नागरिकांना जास्त मदतीची, उपचाराची गरज पडू शकते. शाळा किंवा कामाच्या ठिकाणी योग्य काम करता येत नाही. काहींना फुप्फुसापर्यंत संसर्गाचा धोका असतो.
लहान मुलाच्या वाढीवरही याचा परिणाम होतो.
छातीमध्ये दुखत असेल किंवा छातीला काहीतरी घट्ट बांधून टाकलंय असं वाटत असेल तर ही दम्याची लक्षणे
अस शकतात...

गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची आपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..   #गुढीपाडवा
09/04/2024

गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची आपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..

#गुढीपाडवा

10/03/2024
HAPPY WOMENS DAY.
08/03/2024

HAPPY WOMENS DAY.

शिवजयंती निमित्त मनःपुर्वक शुभेच्छा!!
19/02/2024

शिवजयंती निमित्त मनःपुर्वक शुभेच्छा!!

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,सूर्य तळपतो प्रगतीचा,भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचाप्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्...
26/01/2024

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,

सूर्य तळपतो प्रगतीचा,

भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा

प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा

May this harvest festival help you reap a lot of success and happiness in your life.
15/01/2024

May this harvest festival help you reap a lot of success and happiness in your life.

A time for new beginnings and renwed hope for health,wealth and happiness....     #2024
01/01/2024

A time for new beginnings and renwed hope for health,wealth and happiness....

#2024

विजयादशमी तथा दसऱ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
24/10/2023

विजयादशमी तथा दसऱ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

Happy Teacher's day.
05/09/2023

Happy Teacher's day.

Address

Vishnu Nagar, Vasmat Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Morya hospital:

Share

Category