
16/09/2023
केरळ ,आयुर्वेद भुमी 😊
देव भुमी केरळ च्या लोकांनी आयुर्वेद च नाही तर अनेक परंपरा जपल्या आहेत . इतर कोणत्याही राज्य पेक्षा केरळ मध्ये भारतीय आयुर्वेद शास्त्र च्या नियमित वापरावर भर दिला आहे.
परभणीत प्रथमच केरळ मधील तज्ञ डॉक्टरांनी भेट
पारंपरिक आयुर्वेद उपचार घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
नक्की भेट द्या Hi Tech fitness and kerliyan panchkarm centre jintur road parbhani
+919156919126