18/04/2026
स्ट्रोकची (मेंदूचा झटका, ) सुरुवातीची लक्षणे ओळखा!”
स्ट्रोकची सुरुवातीची महत्त्वाची लक्षणे (Early symptoms):
BE FAST (स्ट्रोकची लक्षणे) –
B (Balance) – अचानक तोल जाणे / चक्कर येणे
E (Eyes) – अचानक दिसण्यात त्रास / दुहेरी दिसणे
F (Face) – चेहरा वाकणे
A (Arm) – हातात कमजोरी / बधिरपणा
S (Speech) – बोलण्यात अडचण / अस्पष्ट बोलणे
T (Time) – वेळ वाया घालवू नका, त्वरित रुग्णालयात न्या
👉 ही लक्षणे दिसताच ताबडतोब न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे उपचार घ्या.