Dr Pandurang Phad ortho

Dr Pandurang Phad ortho bone and joints problems and surgeries

आज दिनांक ९ जुलै २०२५, बुधवार रोजी, अश्विनी हॉस्पिटल, लातूर येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. सुधीर फतेपूरकर यांनी फड हॉस्प...
09/07/2025

आज दिनांक ९ जुलै २०२५, बुधवार रोजी, अश्विनी हॉस्पिटल, लातूर येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. सुधीर फतेपूरकर यांनी फड हॉस्पिटलला सौजन्य भेट दिली.

या प्रसंगी आमच्यावतीने डॉ. फतेपूरकर यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.

डॉ. फतेपूरकर यांचे मार्गदर्शन व अनुभव आमच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले.

त्यांच्या या मनःपूर्वक भेटीसाठी व वेळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

7 year child with type 2 fracture needed surgery.
31/10/2024

7 year child with type 2 fracture needed surgery.

12/08/2024
विद्यानगर येथे माझे मित्र मनोज गित्ते आणि गणेश गित्ते बंधू नी राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकलची स्थापना के...
27/08/2023

विद्यानगर येथे माझे मित्र मनोज गित्ते आणि गणेश गित्ते बंधू नी राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकलची स्थापना केली असून आज वैराग्यमूर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय दौंड, वसंतराव गित्ते दादा ,ह.भ.प. केशव महाराज गित्ते, प्रा पवन कुमार मुंडे, डॉ पांडुरंग फड, डॉ अमोल चाटे,बालाजी गित्ते , प्रदीप सूर्यभान मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

16/06/2023

12 वय वर्ष असलेल्या मुलाच्या पायावरून अवजड वाहन गेल्याने हाडाचा पूर्ण चुरा झालेला आणि नसा पूर्ण निकामी झालेल्या अशा परिस्थितीत रात्री उशिरा रिस्क घेऊन केलेल्या ऑपरेशन मध्ये मुलाचा पाय वाचवण्यात चांगले यश आले रक्ताची नस पूर्ववत चालू करून हाडांना बाहेरून रोड बसून व हाडाच्या पिना बसवून ऑपरेशन केले. सध्या परिस्थिती छान आहे.

परळी मध्ये येऊन जवळपास तीन वर्षे होत आली व इथल्या लोकांचा प्रतिसाद व सहयोग यांच्यामुळेच आमचा हा प्रवास सुखकारक ठरतो.हॉस्...
03/05/2023

परळी मध्ये येऊन जवळपास तीन वर्षे होत आली व इथल्या लोकांचा प्रतिसाद व सहयोग यांच्यामुळेच आमचा हा प्रवास सुखकारक ठरतो.

हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज काही विशेष रुग्ण व त्यांचे केलेले ऑपरेशन आठवतात. त्यांची सध्याची परिस्थिती बघून आनंद वाटतो. अशीच रुग्णसेवा मी व आमचे हॉस्पिटल ची पूर्ण टीम आमच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Frozen shoulder, also known as Adhesive Capsulitis, is a condition that causes pain and stiffness in the shoulder joint....
28/04/2023

Frozen shoulder, also known as Adhesive Capsulitis, is a condition that causes pain and stiffness in the shoulder joint. It typically develops gradually over time, lasting several months or even years.

The main symptoms of a frozen shoulder include pain and stiffness in the shoulder joint, making it difficult to move the arm. Other signs of a frozen shoulder may be a decreased range of motion, muscle weakness, and difficulty sleeping on the affected side.

The exact cause of a frozen shoulder is not fully understood. Still, it often develops due to injury or trauma to the shoulder or as a complication of certain medical conditions such as diabetes or stroke. It can also occur due to prolonged immobilisation of the shoulder joint.

Treatment for a frozen shoulder usually involves physical therapy and pain management techniques. Physical therapy can help to restore the range of motion and improve strength in the affected shoulder. Pain management may include using non-steroidal anti-inflammatory drugs (NSAIDs), corticosteroid injections, or other medications. In some cases, surgery may be necessary to release the tightness in the shoulder joint.

Several home remedies may help alleviate frozen shoulder symptoms, such as gentle stretching exercises, heat or cold therapy, and massage. However, consulting a healthcare professional before beginning any new treatment or exercise regimen is essential.

Neck painC5 रेडिक्युलोपॅथी. हे मुंग्या येणे आणि सुन्नतेशी संबंधित वेदना म्हणून दिसू शकते जे मानेपासून खांद्यापर्यंत पसरू...
23/01/2023

Neck pain
C5 रेडिक्युलोपॅथी. हे मुंग्या येणे आणि सुन्नतेशी संबंधित वेदना म्हणून दिसू शकते जे मानेपासून खांद्यापर्यंत पसरू शकते आणि हाताच्या खाली अंगठ्यापर्यंत जाऊ शकते. रुग्णाला खांद्यावर आणि हाताच्या वरच्या भागात काही अशक्तपणा जाणवू शकतो.

C6 रेडिक्युलोपॅथी. लक्षणांचे विकिरण सामान्यतः हाताच्या तर्जनीमध्ये येते. बायसेप्स किंवा मनगटात अशक्तपणा येऊ शकतो.
C7 रेडिक्युलोपॅथी. मुंग्या येणे, सुन्नपणा आणि/किंवा वेदना हाताच्या खाली आणि मधल्या बोटात जाणवू शकतात. ट्रायसेप्समध्ये अशक्तपणा जाणवू शकतो.

C8 रेडिक्युलोपॅथी. लक्षणे हाताच्या खाली आणि करंगळीमध्ये पसरू शकतात. हात पकडण्याची ताकद कमी होऊ शकते.

Address

Parli Vaijnath

Telephone

+919577487777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Pandurang Phad ortho posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Pandurang Phad ortho:

Share

Category