Maharashtra Registered Pharmacists Association

Maharashtra Registered Pharmacists Association MAHARASHTRA REGISTERED PHARMACISTS ASSOCIATION is formed for Creating awareness about Medicines,Medi

30/03/2025

गुढी आनंदाची...
गुढी नवचैतन्याची...
गुढी नव्या पर्वाची...
*गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या*
आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक शुभेच्छा

10/12/2024

*फार्मासिस्ट बोगस*
*औषध परवाने बनावट*
*औषधे बनावट*
*महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सील, अन्न व औषध प्रशासन व MSCDA का गप्प?*😷

22/10/2022

पैसा ही पैसा हो आप के बैंक में।
सुखा ना पड़े कभी पेट्रोल के टैंक में।
न होना पड़े भर्ती,न लेनी पड़े दवाएं।
धनतेरस पर हमारी यही शुभ कामनाएं।

22/08/2022
💉💊फार्मासिस्ट मित्र मैत्रिणीनो,नमस्कार🙏🏻काही दिवसांनी होत असलेल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणूकीत सर्...
29/05/2022

💉💊
फार्मासिस्ट मित्र मैत्रिणीनो,
नमस्कार🙏🏻
काही दिवसांनी होत असलेल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणूकीत सर्व रजिस्टर्ड फार्मासिस्टना मत देण्याचा अधिकार आहे.
मतपत्रिका बॅलेट पेपरच्या माध्यमातून *मे 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात*(अंदाजे 30 मे पर्यंत) सर्वांच्या कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेल्या पत्त्यावर येणार आहेत.
एका रजिस्टर्ड फार्मासिस्टला उमेदवारांना प्रत्येकी एक असे 6 मते देण्याचा अधिकार आहे.
निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
बॅलेट पेपर सोबत एक लिफाफा येईल त्यात फार्मासिस्ट हितासाठी काम करणाऱ्या योग्य त्या फक्त 6 उमेदवारांच्या नावा समोर फुली ✖️(एकूण फक्त सहाच फुल्या मारायच्या आहेत मतदान केलेले बॅलेट पेपर टाकून परत(उलट टपाली) 17 जून 2022 च्याआधी पोहोचेल अश्या बेताने पोस्ट करायचे आहे किंवा जमा करायचे आहे.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेत 18 नोव्हेंबर 2021 पूर्वी नोंदणीकृतअसलेल्या सर्व डी.फार्मसी,बी.फार्मसी,एम.फार्मसी,फार्म.डी. झालेल्या सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे.
मी कैलास तांदळे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशन(MRPA)चा अध्यक्ष म्हणून सर्व रजिस्टर्ड फार्मासिस्टना आवाहन करतो की सर्वांनी येणाऱ्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या(Maharashtra State Pharmacy Council) निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💉💉💉धन्यवाद 💊💊💊

*महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद*
फार्मसी कौन्सिल निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपले नाव mspcindia.org
या वेबसाईटवर डाव्या बाजूला Search Pharmacist मध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर Search करुन Active आहे का?
ते तपासा आणि पत्ता तपासा
Active असेल त्यांनाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे

For More updates Plz like MRPA official Page👍
https://www.facebook.com/maharpa

Address

Parli Vaijnath

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9820845777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Registered Pharmacists Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Maharashtra Registered Pharmacists Association:

Share