Dr Sambhajirajaay Patil

Dr Sambhajirajaay Patil Dr.Sambhajirajaay Patil

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिक...
10/06/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मनस्वी शुभेच्छा..!⏰

NCPSpeaks_Official Sambhajiraje Patil Ajit Pawar

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्याआपणांस हार्दिक शुभेच्छा..! #१मे  #संस्कृती  #देश  #महाराष्ट्रदिन  #कामगार दिन
01/05/2025

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

#१मे #संस्कृती #देश
#महाराष्ट्रदिन #कामगार दिन

जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) आमचे सहकारी मि...
24/04/2025

जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,
जिल्हाध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट)
आमचे सहकारी मित्र
भाऊसाहेब श्री. संजयजी पवार
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

NCPSpeaks_Official

 #होळी
13/03/2025

#होळी

 #निःशब्द....  आपल्या पारोळ्या शहरातील शेवळे गल्ली भागातील शहीद जवान जितेंद्र देविदास चौधरी (102 RAF B/117 बटालियन सिआरप...
05/03/2025

#निःशब्द....

आपल्या पारोळ्या शहरातील शेवळे गल्ली भागातील शहीद जवान जितेंद्र देविदास चौधरी (102 RAF B/117 बटालियन सिआरपिएफ) यांना श्रीनगर येथे मध्यरात्री ऑन ड्युटी करत असतांना वीर मरण प्राप्त झाले.

#भावपूर्ण_श्रद्धांजली....💐💐

!! ॐ नमः शिवाय....... !!!! हर हर महादेव...... !! #महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
26/02/2025

!! ॐ नमः शिवाय....... !!
!! हर हर महादेव...... !!
#महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

 #शिवजन्मोत्सव
18/02/2025

#शिवजन्मोत्सव

15/02/2025
आज पारोळा शहरात आयकाॅन मॅक्स सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या भव्य शुभारंभ प्रसंगी सदिच्छा भेट व शुभेच्छा देतांना श्री साई ह...
02/02/2025

आज पारोळा शहरात आयकाॅन मॅक्स सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या भव्य शुभारंभ प्रसंगी सदिच्छा भेट व शुभेच्छा देतांना श्री साई हॉस्पिटलचे संचालक आरोग्यनायक डॉ.संभाजीराजे आर पाटील,आयकाॅन मॅक्स हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.दिनेश पाटील,डाॅ.निलेश पाटील,डाॅ.चेतन सिसोदे, आदी डॉक्टर्स यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री प्रदीप पाटील ,श्री.हेमंत मराठे, यावेळी उपस्थित होते.

#आरोग्यनायक_डॉ_संभाजीराजे_आर_पाटील
#संचालक_श्री_साई_हॉस्पिटल_पारोळा

Address

Shri Sai Hospital Kajgaon Road
Parola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sambhajirajaay Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category