Patil Medicare Hospital

Patil Medicare Hospital Dr Sanketkumar Khare
MBBS,DNB,MNAMS,CCDSSC,FCCM.

Ex-Clinical Assistant in Department of Critical care at Reliance Foundation Hospital.Ex- Physician in Department of Medicine at Civil Hospital, Nashik.

09/09/2025
Hepatitis doesn’t always show symptoms. Early detection saves lives.  ”
29/07/2025

Hepatitis doesn’t always show symptoms. Early detection saves lives. ”

Caring for your liver is caring for your life…            Book your liver health check now. 🩺  ”
23/06/2025

Caring for your liver is caring for your life… Book your liver health check now. 🩺 ”

दिनांक 29 मार्च रोजी छोटेखानी पण दिमाखात असा लिटल चॅम्प्स स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मी ...
30/03/2025

दिनांक 29 मार्च रोजी छोटेखानी पण दिमाखात असा लिटल चॅम्प्स स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मी आणि राजा छत्रपती संभाजी महाराज शाळेचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक डी बी पाटील सर व तसेच संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील सर व एम एम सोनवणे साहेब यांच्या उपस्थिती पार पडला.

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे पारोळा येथील खटाबाई पाटील  ह्या उच्च रक्तदाबामुले  लखव्याने दाखल करण्यात आले होते पण योग्य...
05/03/2025

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे पारोळा येथील खटाबाई पाटील ह्या उच्च रक्तदाबामुले लखव्याने दाखल करण्यात आले होते पण योग्य वेळेवर रक्तपातळीचे इंजेक्शन व ऑक्सीजन मिळाल्यामुळे पेशेंट ला जीव वाचवण्यात व लखव्यातून पुणेपणे मुक्तता मिळण्यास मदत झाली
सदर पेशंटला डिस्चार्ज देताना उपस्थित परिवार व नगरसेवक भैयाभाऊ चौधरी , परिवाराने डॉ.संकेत व संपूर्ण स्टाफ चे आभार मानले ना डॉ.संकेतकुमार खरे व टीम च्या अथक परीश्रमानंतर सुधारणा करुन डिस्चार्ज करण्यात आले

🙏
12/02/2025

🙏

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल" येथे कैलास परदेशी ह्याना म्हसवे येथील मा.साहेबराव पाटील ह्यानी उच्च रक्तदाबामुले  लखव्याने व श्...
05/02/2025

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल" येथे कैलास परदेशी ह्याना म्हसवे येथील मा.साहेबराव पाटील ह्यानी उच्च रक्तदाबामुले लखव्याने व श्वासोश्वासाच्या त्रासाने (ऑक्सीजन-६०%) दाखल करण्यात आले होते पण योग्य वेळेवर रक्तपातळीचे इंजेक्शन व ऑक्सीजन मिळाल्यामुळे पेशेंट ला जीव वाचवण्यात व लाखव्यातून मुक्तता मिळण्यास मदत झाली
सदर पेशंटला डिस्चार्ज देताना उपस्थित परिवार , परिवाराने डॉ.संकेत व संपूर्ण स्टाफ चे आभार मानले ना डॉ.संकेतकुमार खरे व टीम च्या अथक परीश्रमानंतर सुधारणा करुन डिस्चार्ज करण्यात आले

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल सांगवी येथील रुग्णाला डॉ.संकेतकुमार खरे व टीममुळे जीवदान.सदर ...
28/01/2025

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल सांगवी येथील रुग्णाला डॉ.संकेतकुमार खरे व टीममुळे जीवदान.
सदर पेशेंट ने नैराश्यात विषबाधा केली , विषबाधे मुळे पेशंट बेशुध्द अवस्थेत आणण्यात आले सोबत ऑक्सिजन लेव्हल कमी आढळली अश्या स्थितीत ,योग्य तो इलाज करून व शर्थीचे प्रयत्न करुण बरे केले
डिस्चार्ज देताना पेशंटला जीवनाचे महत्त्व पटवण्यात आले व नविन जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
डिस्चार्ज करताना सरपंच मा.प्रवीण पाटील ,परिवार व इतर उपस्थित होते

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे व्यापारानिमित्त संभाजीनगर हुन पारोळ येथे आलेले भास्कर सोनवणे ह्याना नातेवाईकानी उच्च रक्तद...
15/01/2025

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे व्यापारानिमित्त संभाजीनगर हुन पारोळ येथे आलेले भास्कर सोनवणे ह्याना नातेवाईकानी उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दाखल करण्यात आले होते पण योग्य वेळेवर रक्तपातळीचे इंजेक्शन दिल्यामुळे पेशेंट ला स्थिर करण्यात यश आले व पुढील तपासणी साठी त्यांच्या गावी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले
सदर पेशंटला डिस्चार्ज देताना उपस्थित परिवार , परिवाराने डॉ.संकेत व संपूर्ण स्टाफ चे आभार मानले

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल नारायण पाटील राहणार खेडी ह्याना डॉ.संकेतकुमार खरे व टीममुळे ज...
06/01/2025

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल नारायण पाटील राहणार खेडी ह्याना डॉ.संकेतकुमार खरे व टीममुळे जीवदान.
सदर पेशेंट ने Profex super कीटकनाशकाच्या विषबाधे मुळे पेशंट बेशुध्द अवस्थेत आणण्यात आले सोबत ऑक्सिजन लेव्हल कमी आढळली अश्या स्थितीत ,योग्य तो इलाज करून व शर्थीचे प्रयत्न करुण बरे केले
डिस्चार्ज देताना पेशंटला जीवनाचे महत्त्व पटवण्यात आले व नविन जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
डिस्चार्ज करताना परिवार व इतर उपस्थित होते

सर्टिफिकेट कोर्स ऑफ लिव्हर डिसॉर्डर एंड मैनेजमेंट हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्या...
11/12/2024

सर्टिफिकेट कोर्स ऑफ लिव्हर डिसॉर्डर एंड मैनेजमेंट हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल विठ्ठल पाटील राहणार जोगलखेडे ह्याना डॉ.संकेतकुमार खरे व टीममु...
08/12/2024

पाटील मेडिकेअर हॉस्पिटल” येथे गंभीर स्थितीत ICU मध्ये दाखल विठ्ठल पाटील राहणार जोगलखेडे ह्याना डॉ.संकेतकुमार खरे व टीममुळे जीवदान.
सदर पेशेंट श्वास घेण्याच्या त्रासाने व सोबत ऑक्सिजन लेव्हल कमी ६०% अश्या स्थितीत दाखल करण्यात आले
छातीचा Xray केला असता त्यात pneumonia निघाला
pneumonia चा योग्य तो इलाज करून व शर्थीचे प्रयत्न करुण बरे केले
डिस्चार्ज करताना परिवार व इतर उपस्थित होते

Address

Plot No. 13, Building No. 2, Shelar Nagar In Front Of Navnath Mandir And Hotel Green Park
Parola
425111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Medicare Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Patil Medicare Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category