
23/01/2025
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दत्तराज दातांचा दवाखाना, मल्हारपेठ
२६ जानेवारी २०२५
🇮🇳🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन🇮🇳🇮🇳
निमित्त
मोफत दंत तपासणी, औषधे, उपचार व मार्गदर्शन शिबीर, आयोजन केले आहे
दि : २६ जानेवारी २०२५
⏰वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५
🏥पत्ता : दि कराड अर्बन बँक समोर, श्री आप्पेश्वर कलेक्शन समोर, दशवंत कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, मल्हारपेठ, ता. पाटण
☎️फोन : 7559175454
दत्तराज मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, मल्हारपेठ
🙏🏻🙏🏻
Ashutosh Nangare-Patil