
14/01/2024
क्रांतीज्योती सावित्रीमाई व राजमाता जिजाऊ जयंती सोहळा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर , रविवार दि. १४ जानेवारी २०२४ वेळ - दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत , स्थळ - ग्रा.पं. राजेदहेगाव , भंडारा .
🙏🏼 विनीत - सौ रंजना लेंडे , श्री राजकुमार लेंडे व जयंती सोहळा समिती राजेदहेगांव ..