
31/10/2022
वाढत्या वयानुसार कार्टिलेजची क्षमता कमी होते, झीज वाढत जाते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक असते. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्य रितीने न होणे.
संधिवातावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घ्या SBAC's Ayurvivek Healthcare Centre सोबत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा- 7415154747.
पत्ता- SBAC's Ayurvivek Healthcare Centre, पहिला मजला, सिटी सेंटर, रिंग रोड, फलटण.
शाखा- डेक्कन- पुणे, बारामती, फलटण.